म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
Isha Ambani's 'Navratan Haar' Took Three Years To Collect, She Wore Blue Sapphire For The First Time : अंबानी शुभ आशीर्वाद समारंभात ईशाने घातलेल्या नेकलेसचे एक खास वैशिष्ट्य आहे. ...
Anant Ambani- Radhika Merchant Wedding Ceremony: अनंत अंबानी, राधिका मर्चंट यांच्या लग्नानिमित्त होत असणाऱ्या विविध कार्यक्रमांमध्ये मराठी दागिने आणि पैठणीची झलक दिसून आली. ...
Isha Ambani's Beautiful Look: अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या विवाह सोहळ्यापुर्वी झालेल्या कार्यक्रमात ईशा अंबानीने थ्री डी गाऊन घातला होता. (Anant Ambani Radhika Merchant's pre wedding program) ...