पूर्णा नदीवरील येलदरी आणि सिद्धेश्वर या प्रकल्पात पाणीसाठा नसल्याने लाभक्षेत्रातील सुमारे ६० हजार हेक्टर जमिनीवरील सिंचनाचा आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. या शिवाय जिंतूर तालुक्यातील १३ लघू प्रकल्पांपैकी ११ प्रकल्पांमध्ये अत्यल्प पाणी ...
जायकवाडी धरणाच्या डाव्या कालव्यातून संरक्षित पाणी हादगाव येथील ४९ व्या वितरिकेला ८ आॅक्टोबर रोजी सोडण्यात आले. विशेष म्हणजे पाणी सोडण्यासंदर्भात येथील शेतकरी आक्रमक झाले होते. ...
पावसाच्या खंडामुळे खरिपातील पिके हातची गेली असतानाच ज्या उसावर शेतकऱ्यांच्या आशा होत्या, त्यालाही हुमणी अळीने घेरले आहे. त्यामुळे पाथरी तालुक्यातील २० हजार एकरवरील उसाच्या उत्पादनात मोठी घट होणार असल्याने शेतकºयांना मोठा आर्थिक फटका बसण्याची शक्यता आ ...
जिंतूर तालुक्यातील करपरा मध्यम प्रकल्पाच्या २४ कि.मी. कालव्याची दुरावस्था झाली आहे. त्यामुळे हा कालवा दुरुस्त करावा, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे. ...
बहुचर्चित मांजरपाडा प्रकल्प हा तालुक्यातील देवसाने येथे होत असल्याने तो देवसाने नावाने ओळखला जावा, ही स्थानिक जनतेची मागणी अखेर मान्य झाली असून, ग्रामस्थांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. ...
वाशिम : राज्यातील सर्वच जिल्ह्यांमधील अपूर्ण सिंचन प्रकल्प व रखडलेल्या योजनांवर थेट मुख्यमंत्र्यांनी ‘वॉच’ ठेवणे सुरू केले असून, ४ आॅक्टोबरपासून ‘व्हीसी’द्वारे यासंबंधीचा आढावा घेतला जाणार आहे. ...
शासन दरबारी ९२ टक्के सिंचन सुविधेची नोंद असलेल्या भंडारा जिल्ह्यात सध्या प्रकल्पाच्या पाण्यासाठी शेतकरी धडपड करीत आहेत. जिल्ह्यात झालेल्या ८१ टक्के पावसाने प्रकल्पांमध्ये पुरेसे पाणी आहे. परंतु शेतापर्यंत पाणीच पोहचले नाही. ...