५० वर्षानंतर पहिल्यांदाच येलदरी धरणातून सिंचनासाठी पाण्याचे आवर्तन मिळणार नसल्याने या पाण्यावर अवलंबून असलेल्या ५८ हजार हेक्टर शेत जमीन सिंचनाविनाच कोरडी राहणार आहे. त्यामुळे लाभक्षेत्रातील शेतकऱ्याच्या हातून खरीप हंगामापाठोपाठ रब्बी हंगामही गेला असल ...
उर्ध्व पैनगंगा प्रकल्पासह नवीन प्रकल्पासंदर्भात माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांना माजी खा. शिवाजी माने यांनी पत्र देऊन याबाबत परस्पर मंत्रालयात झालेल्या बैठकीबाबत नाराजी व्यक्त केली. ...
सिंचन घोटाळ्यामध्ये आरोपी असलेल्या पाच अधिकाऱ्यांना लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यातील दुरुस्तीचा लाभ मिळाला. दोषारोपपत्र दाखल करण्यापूर्वी सरकारची परवानगी घेण्यात आली नसल्यामुळे विशेष सत्र न्यायालयाने संबंधित अधिकाऱ्यांना दोषारोपमुक्त केले. असे असले तरी, ...
यंदा परतीच्या पावसाने दगा दिल्याने खरीपासह रब्बी हंगाम सुध्दा अडचणीत आला आहे. पावसाअभावी जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पात सुध्दा मोजकाच पाणीसाठा आहे. त्यामुळे रब्बीसाठी सिंचन प्रकल्पाचे पाणी मिळण्याची शक्यता कमी असून रब्बीच्या लागवड क्षेत्र २५ हजार हेक्टर ...
खरीप हंगाम संपल्याने आता रब्बी हंगाम सुरू झाला. रब्बीच्या सिंचनासाठी अप्पर वर्धा धरण विभागाने कालव्याची साफसफाई न करताच पाणी सोडले. त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी कार्यकारी अभियंत्याच्या कार्र्यालयात जावून जाब विचारला असता त्यांनी कार्यालयातून शेतकऱ्यां ...
स्थानिक छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी शेतमजूर संघटनेच्यावतीने आमदार डॉ. परिणय फुके आमदार भंडारा -गोंदिया विधान परिषद यांना निवेदन देऊन नागपूर येथे करचखेडा सिंंचन प्रकल्पावर चर्चा करण्यात आली. ...
जलयुक्त शिवार अभियानांतर्गत प्रत्यक्ष ढाळीच्या बांधाची कामे पूर्ण न करताच लाखोंची बिले उचलल्याचा दाट संशय निर्माण झाला असून, या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांकडे सविस्तर तक्रारही करण्यात आली आहे़ ...