अकोला : वऱ्हाडातील अनुशेष यादीतील सिंचन प्रकल्प निधी व सुधारित प्रशासकीय मान्यतेअभावी रखडले आहेत. यात खारपाणपट्ट्यातील सिंचन प्रकल्पाचा समावेश आहे. ...
बंधाऱ्यातील व प्रकल्पांतील पाणी उपसा रोखण्यासाठी स्थापन केलेल्या पथकांची तातडीची बैठक ३ जानेवारी रोजी निवासी उपजिल्हाधिकारी अंकुश पिनाटे यांनी बोलावली आहे़ ...
राज्यात सिंचन विभागातील अपहाराचे प्रकरण गाजत आहे. पात्रता नसताना कंत्राटदारांना कामे देण्यात आली. अनेकांना नियमबाह्यरित्या अग्रीम मंजूर झाला. काही कंत्राटदारांना अवैध स्वरूपाच्या सवलती देण्यात आल्या. हे प्रकरण उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल ...
विशेष श्रमदान शिबिरातून सिध्दार्थ महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या स्वयंसेवक विद्यार्थ्यांनी बेलोरा येथे श्रमदानातून वन बंधारा साकारला आहे. ...
जलसंधारण विभागाच्या अखत्यारित असलेल्या दहेगाव गोंडी येथील तलावाच्या कालव्याच्या दुरुस्तीचे काम जलयुक्त शिवारमधून सुरू करण्यात आले असून यामुळे ६०० हेक्टर सिंचनक्षमता पुनर्स्थापित होणार आहे. तसेच ४ गावांतील ५०० शेतकऱ्यांना सिंचनासाठी लाभ होईल. ...
तालुक्यातील किवळा येथील साठवण तलाव जलसंपदा विभागाच्या निधीतूनच करण्याचा निर्णय राज्यशासनाने घेतला आहे़ महापालिकेने या तलावासाठीच्या खर्चास असमर्थतता दर्शविल्यानंतर शासनाकडे फेरप्रस्ताव सादर केला होता़ ...