विशेष श्रमदान शिबिरातून सिध्दार्थ महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या स्वयंसेवक विद्यार्थ्यांनी बेलोरा येथे श्रमदानातून वन बंधारा साकारला आहे. ...
जलसंधारण विभागाच्या अखत्यारित असलेल्या दहेगाव गोंडी येथील तलावाच्या कालव्याच्या दुरुस्तीचे काम जलयुक्त शिवारमधून सुरू करण्यात आले असून यामुळे ६०० हेक्टर सिंचनक्षमता पुनर्स्थापित होणार आहे. तसेच ४ गावांतील ५०० शेतकऱ्यांना सिंचनासाठी लाभ होईल. ...
तालुक्यातील किवळा येथील साठवण तलाव जलसंपदा विभागाच्या निधीतूनच करण्याचा निर्णय राज्यशासनाने घेतला आहे़ महापालिकेने या तलावासाठीच्या खर्चास असमर्थतता दर्शविल्यानंतर शासनाकडे फेरप्रस्ताव सादर केला होता़ ...
येथील जायकवाडी पाटबंधारे विभागांतर्गत काम करणाºया क्षेत्रीय कर्मचाºयांची प्रवास भत्ता देयके मागील अनेक महिन्यांपासून रखडली असून, ही देयके अदा करावीत, अशी मागणी महाराष्ट्र राज्य सिंचन कर्मचारी संघटनेने कार्यकारी अभियंत्यांकडे केली आहे़ ...
बदलते हवामान आणि त्यातून निर्माण होणारे शेतीचे प्रश्न सोडविण्यासाठी नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत हवामान आधारित शेतीसाठी तालुक्यातील पाच गावांची निवड करण्यात आली आहे. ...
राहटी बंधाऱ्यातील पाणीसाठा संपत आला असून, शहरवासियांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होवू नये, या उद्देशाने महानगरपालिकेने जिल्हाधिकाºयांकडे एक दलघमी पाण्याची मागणी नोंदविली आहे़ शहराला हे पाणी कसे आणि कोठून द्यायचे याबाबत जिल्हा प्रशासन नियोज ...