बाष्पीभवनामुळे जायकवाडी धरणातील पाणीपातळी झपाट्याने कमी होत आहे. याचा परिणाम शहराच्या पाणीपुरवठ्यावर होत आहे. जायकवाडीच्या पायथ्याशी जिथे मनपाच्या मोटारी बसविल्या आहेत, तेथे पाणी येण्याचे प्रमाण चांगलेच घटले आहे. ...
रिसोड (वाशिम): तालुक्यातील ग्रामीण भागांत यंदा तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. त्यानंतर शहराला पाणी पुरवठा करणाºया अडोळ प्रकल्पाची पातळीही झपाट्याने घटत आहे. ...
मुखेड तालुक्यातील मुक्रमाबाद येथे होत असलेल्या लेंडी प्रकल्पग्रस्तांच्या १३१० कुटुंबांच्या मावेजाचा प्रश्न मार्गी लागला आहे़ १० मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालय, नांदेड येथे पाच लाभधारकांना आॅनलाईन मावेजाचे वाटप करुन पैसे वितरणाची सुरुवात करण्यात आली ...
तत्कालीन जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांची कल्पक बुद्धी व चीनचे राजदूत यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच युनान अक्षय ऊर्जा कंपनीलिमिटेड, चीन यांच्या सहाय्याने आर्वी तालुक्यातील पिंपळगाव (भोसले)े आणि बोथली (नटाळा) येथे सौर ऊर्जावर चालणारा उपसा सिंचन प्रकल्प ...
तालुक्यात यावर्षी दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने जमिनीतील पाणीपातळीत मोठी घट झाली असताना जायकवाडी धरणाच्या डाव्या कालव्यातून दोन ते तीन वेळेस पाणी सोडल्याने पाणीपातळीत तर वाढ झालीच; परंतु, दुष्काळाची दाहकताही कमी झाली आहे. त्यामुळे जायकवाडीच्या ...
मृद व जलसंधारण विभागाच्या अधिपत्याखाली असलेल्या विदर्भ सघन सिंचन विकास कार्यक्रमांतर्गत नागपूरसाठी मुख्य अभियंता कार्यालय नुकतेच शासनाने मंजूर केले असून लवकरच नागपुरात ते सुरू होणार आहे. ...