जलसंपदा, जलसंधारण आणि जिल्हा परिषदेच्या प्रकल्पांची पाहणी करण्याचे आदेश राज्य शासनाने दिले होते. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांच्या अध्यक्षतेखाली जलसंपदा व जलसंधारण अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. ...
मराठवाड्यातील सर्वात जुन्या धरणांपैकी एक धरण असलेल्या येलदरी धरणाच्या मुख्य मातीच्या भिंतीवर झाडे वाढली असून काही भागात माती ढासळू नये म्हणून लावलेले दगड निखळून पडत आहेत. त्यामुळे भविष्यात या धरणालाही धोका निर्माण होऊ शकतो. तेव्हा तज्ज्ञांकडून धरणाच् ...
सेलू तालुक्यासह जिल्ह्यातील इतर तीन तालुके आणि जालना जिल्ह्यातील मंठा, परतूर तालुक्यांचे कार्यक्षेत्र असलेल्या निम्न दुधना प्रकल्पाचे काम आता पूर्णत्वाकडे गेले असून, मार्च २०१९ पर्यंत या प्रकल्पावर २१७४ कोटी ३४ लाख रुपयांचा खर्च झाला आहे़ ...
पश्चिम विदर्भ हा हमखास पाऊस बरसणारा प्रदेश आहे. या ठिकाणी ८५० ते ११०० मिमीपर्यंत पाऊस पडतो. तरीही पाणी अडवा पाणी जिरवा हे सूत्र विदर्भात यशस्वी झाले नाही. भरमसाट पडणारा पाऊस आणि वाहून जाणारे बांध, फुटणारे चर याला कारणीभूत आहे. यानंतरही त्याच तंत्रज्ञ ...
आनंद बहुउद्देशीय सेवाभावी संस्था तसेच राजुरी स्टीलचे संचालक शिवरतन मुंदडा यांच्या प्रयत्नातून कुंडलिका नदीचे दोन किलोमीटरपर्यंत उन्हाळ्यामध्ये खोलीकरण करण्यात आले. ...
धरणाच्या भिंतीवर चार ते पाच वर्षांपासून झाडे वाढत असताना तुम्ही काय झोपा काढत होते का, असा सवाल करीत विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना फैलावर घेतले. ...