कोटंबा येथील शेतकऱ्यांना केळझर मुख्य वितरिकेतून रब्बीच्या पिकांना सिंचनाकरिता पाणी सोडण्यात आले. शेतकऱ्यांच्या बांधावरून गेलेल्या उपवितरिका बुजल्यामुळे कालव्याचे पाणी वितरिकेच्या बाहेर येत कोटंबा मौजातील शेतकऱ्यांच्या शेतात गेले व शेताला तळ्याचे स्वर ...
सिरोंचा तालुक्यातील शेतजमीन अतिशय सुपीक आहे. या परिसरातील शेतकरी रबी हंगामात प्रामुख्याने मिरची, मका, कोबी, भाजीपाला, उन्हाळी धान आदी नगदी पिके घेतात. या पिकांमध्ये पाणी साचण्यास सुरूवात झाली आहे. पुढील १५ दिवसात संपूर्ण शेत पाण्याने डुबणार असल्याने ...
रोजगार हमी योजनेअंतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांना विहिरींच्या बांधकामासाठी शासनाकडून २ लाख ९० हजार रूपयांचे अनुदान दिले जाते. गेल्या पाच-सात वर्षांत नरेगाच्या योजनेतून जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात सिंचन विहिरी बांधण्यात आल्या. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी र ...
भंडारा येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पाठीमागे पाटबंधारे विभागाचे कार्यालय आहे. या कार्यालयावर कुणीही नजर टाकल्यास निर्लेखीत केलेली इमारत असावी असा भास होतो. मात्र आत डोकावून बघितल्यास या इमारतीत शासकीय कामकाज सुरु असल्याचे दिसते. अधिकारी आणि कर्मच ...
विदर्भातील कोट्यवधी रुपयाच्या सिंचन घोटाळा प्रकरणात सीबीआय (सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन), ईडी (एनफोर्समेंट डायरेक्टरेट), एसएफआयओ (सिरियस फ्रॉड इन्व्हेस्टिगेशन ऑफिस), प्राप्तिकर विभागाचे मुख्य आयुक्त व केंद्र सरकार यांना प्रतिवादी करण्यासाठी याच ...
विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळांतर्गत गोसेखुर्द सिंचन प्रकल्पातील विविध सात कामांच्या निविदा प्रक्रियेत झालेल्या अनियमितताप्रकरणी १० अधिकाऱ्यांविरुद्ध बुधवारी नव्याने सात फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ...