शेतीसाठी भूभर्गातील पाण्याचा उपसा फार जास्त होत आहे. त्यामुळे आज भूगर्भातील पाण्याची पातळी फार खोल गेली आहे. काही भागातील भूजल पातळी ४०० फुटापेक्षाही खोल गेल्याने विहिर बागायत पूर्णपणे धोक्यात आले आहे. ...
सांगली पाटबंधारे विभागाकडून सिंचनासाठी पाण्याची मागणी कमी झाल्याने कोयना धरणातील विसर्ग घटला आहे. सध्या ३,१०० क्यूसेक पाणी सांगलीसाठी धरणातून सोडले जात आहे. हे पाणी कोयना नदीपात्रातून पुढे जात आहे. ...
bengaluru water crisis: बंगळुरूमध्ये तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे पाण्याचा गैरवापर करणाऱ्यांवर ५ हजार रुपये दंडाची कारवाई होत आहे. त्या तुलनेत महाराष्ट्रातील धरणांची काय स्थिती आहे? ते जाणून घेऊ. ...