नाशिक : येवला, मनमाडसह पाणीपुरवठा योजनांसाठी पालखेड धरणातून आवर्तन पाटबंधारे खात्याच्या अधिकाºयांनी सोडले असले तरी, निफाड, येवला तालुक्यांत पावसाने दिलेली ओढ व दुबार पेरणीचे उभे ठाकलेले संकट पाहता कालव्यावाटे जाणाºया या पाण्याची वाटेत चोरी होण्याची भ ...
राज्य सरकारने विदर्भातील कोट्यवधी रुपयांच्या सिंचन घोटाळ्यामध्ये ८१ अधिकाऱ्यांविरुद्ध विभागीय चौकशी करण्याचे आदेश वेळोवेळी जारी केले. त्यापैकी २४ अधिकाऱ्यांविरुद्धची विभागीय चौकशी पूर्ण झाली आहे. जल संसाधन विभागाचे सहसचिव नागेंद्र शिंदे यांनी गुरुवार ...
सत्र न्यायालयाने शुक्रवारी सिंचन घोटाळ्यातील पाच आरोपींना सशर्त जामीन मंजूर केला. हा घोटाळा गोसेखुर्द सिंचन प्रकल्पातील मोखाबर्डी उपसा सिंचन योजनेंतर्गतच्या नक्षी शाखा कालवा, त्यावरील चार वितरिकेचे मातीकाम, बांधकाम व अस्तरीकरणाशी संबंधित आहे. ...
महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत तालुकास्तरीय समितीने सिंचन विहिरींच्या प्रस्तावांना मंजुरी देऊनही १ वर्षाचा कालावधी लोटला आहे; परंतु, जिल्हा परिषद स्तरावरुन परभणी तालुक्यातील १५७ प्रस्तावांना अद्यापही मंजुरी मिळाली नाही. त्यामुळे १५७ प्रस्ताव ल ...
सिंचन घोटाळ्यामध्ये गेल्या तीन वर्षांत २० प्रकरणांतील ३६ अधिकाऱ्यांविरुद्ध सत्र न्यायालयांत खटले दाखल करण्यात आले आहेत. सध्या सरकारकडे चार अधिकाऱ्यांविरुद्ध खटले दाखल करण्याची परवानगी मागणारे प्रस्ताव प्रलंबित आहेत. त्यावर एक महिन्यात निर्णय घेतला जा ...
विदर्भातल्या कोट्यवधी रुपयांच्या सिंचन घोटाळ्यामध्ये आर्थिक व चौकशीतील विलंबाची जबाबदारी निश्चित करण्यासाठी समिती स्थापन करायची की नाही या मुद्यावर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुरुवारी निर्णय राखून ठेवला. ...