IRCTC News: आयआरसीटीसीने आयमुद्रा फेडरल बँक प्रीपेड कार्डधारकांसाठी नोटिफिकेशन जारी करून सूचना दिली आहे की, त्यांनी आपल्या वॉलेटमध्ये जमा झालेले पैसे परत घेऊ शकतात. तसेच त्यांना रिफंड करण्यासाठीही माहितीची मागणी केली आहे. ...
IRCTC Aadhaar PAN Linking : आयडेंटिटी डॉक्युमेंट्स लिंक करण्यासाठी काम सुरू असल्याची आरपीएन डायरेक्टर यांची माहिती. तिकिटांच्या नावाखाली प्रवाशांची होणारी फसवणूक थांबवण्यासाठी निर्णय. ...
irctc and fhrai join hands choosing quality accommodation across india : आयआरसीटीसी आणि हॉटेल व रेस्टॉरंट असोसिएशन ऑफ इंडिया यांनी हॉटेलमध्ये पर्यटकांना उत्तम निवास व्यवस्था देण्याचा एक करार केला आहे. ...