लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इराण

इराण

Iran, Latest Marathi News

इराक, इराणच्या हवाई हद्दीतून उड्डाण बंद - Marathi News | Flight off the airspace of Iraq, Iran | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :इराक, इराणच्या हवाई हद्दीतून उड्डाण बंद

इराण, इराक, ओमानच्या हवाई हद्दीतून अमेरिकेच्या विमानांनी उड्डाण बंद केले आहे. ...

अमेरिकेला हाकलणे हेच असेल अंतिम उत्तर, इराणची घोषणा - Marathi News | The final answer - the announcement of Iran - will be to oust the United States | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकेला हाकलणे हेच असेल अंतिम उत्तर, इराणची घोषणा

आम्ही काल रात्री अमेरिकेच्या मुस्कटात लगावली; पण जी घटना घडली आहे, त्याला उत्तर देण्यास तेवढे पुरसे नाही. ...

अमेरिका-इराण युद्धाची शक्यता धूसर! - Marathi News | US-Iran war likely blurred! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :अमेरिका-इराण युद्धाची शक्यता धूसर!

प्रखर राष्ट्रवादाचा आधार घेऊन लष्करी साहाय्याने हितसंबंध जपण्याचे उदाहरण म्हणजे अमेरिका-इराण संघर्ष. ...

अमेरिकेने आमच्या 52 ठिकाणांवर हल्ला केल्यास आम्ही त्यांची 140 ठिकाणे नष्ट करू; इराणचा इशारा - Marathi News | If US attack on our 52 places, then we will destroyed 140 places of them, Iran warned | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकेने आमच्या 52 ठिकाणांवर हल्ला केल्यास आम्ही त्यांची 140 ठिकाणे नष्ट करू; इराणचा इशारा

इराण आणि अमेरिका यांच्यातील युद्धाला कधीही अधिकृतरीत्या तोंड फुटू शकते, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे ...

US-Iran Tension : तणाव निवळून शांतता प्रस्थापित करण्यासाठी इराणने भारताकडे मागितला मदतीचा हात - Marathi News | Iran asks India for help in easing tensions with America | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :US-Iran Tension : तणाव निवळून शांतता प्रस्थापित करण्यासाठी इराणने भारताकडे मागितला मदतीचा हात

US-Iran Tension : कासिम सुलेमानींच्या हत्येनंतर इराण आणि अमेरिकेदरम्यान निर्माण झालेला तणाव शिगेला पोहोचला आहे. ...

इराणच्या मिसाइल हल्ल्याची माहिती आधीच लीक?; अमेरिकेच्या 'या' युक्तीने वाचला सैन्याचा जीव   - Marathi News | Information about Iran's missile attack already leaked ?; America's 'this' tactic saved the lives of the military | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इराणच्या मिसाइल हल्ल्याची माहिती आधीच लीक?; अमेरिकेच्या 'या' युक्तीने वाचला सैन्याचा जीव  

अमेरिकेच्या अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार आधुनिक डिटेक्शन यंत्रणेने सैन्यावर होणाऱ्या मिसाइल हल्ल्याचा इशारा देण्यात आला होता. ...

...म्हणून इराणशी युद्ध पुकारल्यास अमेरिकेची अफगाणिस्तान, इराकपेक्षा होऊ शकते मोठी फजिती - Marathi News | War against Iran in Not easy to United States, Know why? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :...म्हणून इराणशी युद्ध पुकारल्यास अमेरिकेची अफगाणिस्तान, इराकपेक्षा होऊ शकते मोठी फजिती

इराणला धडा शिकवण्याची कितीही इच्छा असली तरी इराणशी युद्ध लढणे ही जागतिक महासत्ता असलेल्या अमेरिकेसाठी तितकीशी सोपी बाब नाही. ...

तब्बल 10 लाख भारतीय संकटात; जग तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर? - Marathi News | One million Indians in crisis of America-Iran; The world at the threshold of World War III? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तब्बल 10 लाख भारतीय संकटात; जग तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर?

अमेरिकेने काही दिवसांपूर्वी इराकमधील बगदादच्या विमानतळावर मिसाईल हल्ला करून इराणचा सर्वात मोठा लष्करी अधिकारी सुलेमानीला मारले होते. मध्य पूर्वेमध्ये जवळपास 10 लाख भारतीय नोकरीसाठी वास्तव्यास आहेत. ...