लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इराण

इराण

Iran, Latest Marathi News

अहवाल निगेटिव्ह: कोरोनाग्रस्त इराणमधून आलेल्या युवकावर उपचार सुरू - Marathi News | Report Negatives: Treatment of youth from coroner Iran affected | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अहवाल निगेटिव्ह: कोरोनाग्रस्त इराणमधून आलेल्या युवकावर उपचार सुरू

खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हा शासकिय रूग्णालयातील कोरोना विलगीकरण कक्षात उपचारासाठी दाखल केले; मात्र त्याच्या स्त्रावच्या चाचणीचा अहवाल मंगळवारी (दि.३) निगेटिव्ह प्राप्त झाला, त्यामुळे चिंतेचे कारण नाही ...

कोल्हापूरचे पर्यटक इराणमध्ये सुरक्षित; कुटुंबीयांना न घाबरण्याचे आवाहन - Marathi News | Kolhapur tourists safe in Iran; Family members do not want to be scared | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूरचे पर्यटक इराणमध्ये सुरक्षित; कुटुंबीयांना न घाबरण्याचे आवाहन

पर्यटनासह धार्मिक स्थळांना भेटी देण्यासाठी गेलेले कोल्हापूरसह सांगली, सोलापूर व पुण्यातील ४० पर्यटक इराणमध्ये सुरक्षित आहेत. ...

इराणच्या उपराष्ट्रपतींनाही कोरोनाची लागण; WHO ने दिले नियंत्रणाचे संकेत - Marathi News | Iran's vice president also infected from Corona Virus; WHO provided epidemiological indications hrb | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इराणच्या उपराष्ट्रपतींनाही कोरोनाची लागण; WHO ने दिले नियंत्रणाचे संकेत

चीनमध्ये वेगाने पसरणाऱ्या कोरोनाने जगाला विळखा घातला आहे. चीनपुरता हा व्हायरस मर्यादित नसून जगातील सुमारे 48 देशांतील लोकांना त्याची लागण झाली आहे. ...

Iran - US News : इराकमधील अमेरिकी दूतावासाजवळ रॉकेट हल्ला - Marathi News | Five rockets hit near US embassy in Iraq capital, reports AFP news agency quoting security source | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Iran - US News : इराकमधील अमेरिकी दूतावासाजवळ रॉकेट हल्ला

Iran - US News : सुलेमानींच्या हत्येमुळे इराण आणि अमेरिकेमधील तणाव कमालीचा वाढला आहे. ...

इराणच्या मिसाईल हल्ल्यात अमेरिकेचे 34 सैनिक गंभीर; पहिल्यांदाच खुलासा - Marathi News | in Iran's missile attack 34 US troops serious injured; First time disclosure by America | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इराणच्या मिसाईल हल्ल्यात अमेरिकेचे 34 सैनिक गंभीर; पहिल्यांदाच खुलासा

इराणने हल्ला चढविल्यानंतर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ‘ऑल इज वेल’ असे ट्वीट करत काहीही झाले नसल्याचे भासविले होते. ...

होय, क्षेपणास्त्रे डागून युक्रेनचे विमान पाडले, इराणची कबुली - Marathi News | Yes, our missiles hit Ukraine Plane, Iran confesses | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :होय, क्षेपणास्त्रे डागून युक्रेनचे विमान पाडले, इराणची कबुली

तेहरान येथील हवाई हद्दीतून ८ जानेवारी रोजी जाणाऱ्या युक्रेनच्या प्रवासी विमानावर आमच्या लष्कराने दोन क्षेपणास्त्रे डागली होती अशी कबुली इराणने मंगळवारी दिली. ...

VIDEO : 'त्या' दुर्घटनेत वडिलांचा मृत्यू झाला अन् मुलानं स्मरण करत दिलं भावूक भाषण, म्हणाला... - Marathi News | iran plane crash 13 year old ryan pourjam heartbreaking speech after losing his father | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :VIDEO : 'त्या' दुर्घटनेत वडिलांचा मृत्यू झाला अन् मुलानं स्मरण करत दिलं भावूक भाषण, म्हणाला...

बुधवारी कॅनडातील ओटावा येथील कार्टन युनिव्हर्सिटीध्ये शोक सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. ...

‘आमच्याबद्दल वाईट बोलायचे म्हणून सुलेमानींंची हत्या केली’ - Marathi News | 'Sulaiman killed for saying bad things about us' | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :‘आमच्याबद्दल वाईट बोलायचे म्हणून सुलेमानींंची हत्या केली’

कमांडर मेजर जनरल कासिम सुलेमानी यांची अमेरिकेने हत्या का केली, याचे नवे कारण अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिले. ...