दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या... जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला "ते आता कुठे टूर करताहेत?", पॉलिटिकल टूरिस्ट म्हणत रविशंकर प्रसाद यांचा राहुल गांधींवर हल्लाबोल नाशिक : मागील दोन तासापासून बिबट्याचा धुमाकूळ सुरूच तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय... तेजस्वी यादवांनी अखेरच्या क्षणी मते फिरवली...! राघोपूरमध्ये मोठी आघाडी घेतली... ऐतिहासिक निर्णय! सरकारी, खासगी क्षेत्रातील महिला कर्मचाऱ्यांसाठी दरमहा १ दिवस 'भरपगारी रजा' मिळणार... बिहार विजयाच्या पडद्यामागे विनोद तावडेंचा हात; भाजपा मोठे बक्षीस देण्याची शक्यता... Delhi Blast : दिल्ली स्फोटानंतर काश्मीरचा 'टिकिंग टाईम बॉम्ब' डॉक्टर बेपत्ता; उमरसोबत केलं होतं काम बिहारच्या महासंग्रामाचा पहिला निकाल लागला...! तेजस्वी यादव ३,२३० मतांनी पिछाडीवर... बिहारमध्ये खेळ कोणी पालटला...? ७१.६ टक्के महिलांनी मतदान केलेले, पुरुष बरेच मागे राहिले... बिहारमध्ये पराभव झाल्यानंतरही, राजद आणि तेजस्वी यादवांसाठी आनंदाची बातमी "...यापेक्षा वेगळा निकाल लागणे शक्य नव्हते"; संजय राऊतांचं निकालावर खळबळजनक विधान बिहारमध्ये नितीशकुमारांशिवाय भाजपा सरकार बनवू शकते, जदयू शिवाय एनडीए ११४ वर; एवढ्या जागा महागात पडणार... बिहार निवडणूक निकाल: राघोपुरात तेजस्वी यादव पिछाडीवर; लखीसरायमध्ये विजय सिन्हांची आघाडी कायम "मला माझं यश दिसतंय, पण...", आघाडी घेताच लोकप्रिय गायिका मैथिली ठाकूरची पहिली प्रतिक्रिया सोलापूर : अक्कलकोट विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार सिद्रामप्पा पाटील यांचं निधन 'माझ्या मृत्युला आईच जबाबदार, तिला कडक शिक्षा करा', सोलापुरात वकील तरुणाने बेडरुममध्येच संपवले आयुष्य अल-फलाह विद्यापीठ संशयाच्या कचाट्यात, वेबसाइटवरील खोट्या मान्यतेच्या दाव्याबद्दल चौकशी सुरू; NAAC कडून नोटीस जारी Delhi Blast : 'दहशतवादी डॉक्टरांना' कुठून मिळत होतं फंडिंग? शाहीनच्या अकाऊंटमधून धक्कादायक माहिती
Initial public offering Latest News FOLLOW Ipo, Latest Marathi News साधारणत: वित्तसंस्था, बँका यांच्याकडून कर्ज घेतल्यानंतरही पुरेसं भांडवलं जमा होत नसेल तर असं भांडवल लोकांकडून जमा करतं येतं. लोकांकडून अशा प्रकारे भांडवलाची मागणी किंवा पैशांची उभारणी करण्याच्या प्रक्रियेला 'पब्लिक इश्यू' किंवा 'इनिशिअल पब्लिक ऑफरिंग' म्हणजेच 'आयपीओ' म्हणतात. Read More
कोरोना काळातही अविरत सेवा देणाऱ्या फार्मा क्षेत्रातील एका बड्या कंपनीने IPO ची घोषणा केली आहे. पाहा, डिटेल्स... ...
आयपीओमध्ये कंपनीने प्रती शेअर ४५३ रुपये दर ठेवला होता. प्रत्यक्षात शेअरची ७६० रुपयांना नोंद झाली. ...
देशात ७५० हून अधिक वितरक असून, गतवर्षात २१ हून अधिक देशांना या कंपनीने आपले उत्पादन निर्यात केले आहे. ...
फुटवेअर किरकोळ विक्रेता कंपनी मेट्रो ब्रँड्स लिमिटेडने मंगळवारी सांगितले, की त्यांचा IPO 10 डिसेंबरपासून खुला होईल आणि 14 डिसेंबरपर्यंत खुला राहील. ...
Investment FD, IPO : सामान्यत: फिक्स्ड डिपॉझिट हा गुंतवणूकीचा सुरक्षित आणि फायद्याचा पर्याय मानला जातो. परंतु गेल्या काही वर्षांत याकडे वळणाऱ्यांची संख्या होतेय कमी. ...
रियल इस्टेट क्षेत्रात गुंतवणूक करण्याची सुवर्ण संधी उपलब्ध होत असून, या क्षेत्रातील नामांकित कंपनी ६०० कोटींचा आयपीओ सादर केला जात आहे. ...
कोणत्याही कंपनीस जर आयपीओद्वारे भाग भांडवल उभे करायचे असेल तर सेबीने घालून दिलेल्या नियम, अटी, शर्ती या सर्वांची पूर्तता करूनच खुल्या बाजारात आयपीओ लॉन्च केला जातो. ...
Rakesh Jhunjhunwala यांचे पाठबळ असूनही स्टार हेल्थच्या IPO कडे गुंतवणूकदारांनी पाठ फिरवल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. ...