शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

इनिशिअल पब्लिक ऑफरिंग

साधारणत: वित्तसंस्था, बँका यांच्याकडून कर्ज घेतल्यानंतरही पुरेसं भांडवलं जमा होत नसेल तर असं भांडवल लोकांकडून जमा करतं येतं. लोकांकडून अशा प्रकारे भांडवलाची मागणी किंवा पैशांची उभारणी करण्याच्या प्रक्रियेला 'पब्लिक इश्यू' किंवा 'इनिशिअल पब्लिक ऑफरिंग' म्हणजेच 'आयपीओ' म्हणतात. 

Read more

व्यापार : IPO News: आता 'या' बँकेचा येणार IPO, २५ रुपयांना मिळणार शेअर; पैसे तयार ठेवा 

व्यापार : ideaForge IPO च्या गुंतवणूकदारांना 'अच्छे दिन', तारखेपूर्वीच होणार लिस्टिंग; पैसा दुप्पट होणार?

व्यापार : ₹११२५ वर आलेला IPO, आज ₹१४४ वर आपटला; गुंतवणूकदारांचं मोठं नुकसान

व्यापार : Ideaforge IPOची कमाल, २०२२ नंतर १०० पटींपेक्षा अधिक सबस्क्राईब झालेला ठरला पहिला इश्यू

व्यापार : पीकेएच व्हेंचर्स लिमिडेटनं विस्तार योजनांसाठी 379.35 कोटींचा पब्लिक इश्यू केला लाँच

व्यापार : खुला होताच या IPO वर गुंतवणूकदारांच्या उड्या; पहिल्याच दिवशी पूर्णपणे सबस्क्राईब, पाहा GMP

व्यापार : 'या' आठवड्यात येणार ७ कंपन्यांचे IPO, बंपर कमाईची संधी; तयार ठेवा पैसे

व्यापार : पैसे तयार ठेवा, ३० जूनपासून मिळणार 'या' IPO मध्ये गुंतवणूकीची संधी; पाहा डिटेल्स

व्यापार : बंपर नफा! IKIO Lighting च्या आयपीओनं केली गुंतवणूकदारांची चांदी, जबरदस्त लिस्टिंग

व्यापार : पैसे तयार ठेवा! Adani Group नवीन IPO आणण्याच्या तयारीत; आणखी एक कंपनी लिस्ट होणार?