शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

इनिशिअल पब्लिक ऑफरिंग

साधारणत: वित्तसंस्था, बँका यांच्याकडून कर्ज घेतल्यानंतरही पुरेसं भांडवलं जमा होत नसेल तर असं भांडवल लोकांकडून जमा करतं येतं. लोकांकडून अशा प्रकारे भांडवलाची मागणी किंवा पैशांची उभारणी करण्याच्या प्रक्रियेला 'पब्लिक इश्यू' किंवा 'इनिशिअल पब्लिक ऑफरिंग' म्हणजेच 'आयपीओ' म्हणतात. 

Read more

व्यापार : Lenskart आणणार ८५०० कोटी रूपयांचा IPO; कधी करू शकता गुंतवणूक, काय आहेत डिटेल्स?

व्यापार : Leela Hotels IPO ची सुस्त सुरुवात; लिस्टिंगनंतर शेअर्समध्ये मोठी तेजी

व्यापार : OYO च्या मूळ कंपनीसाठी नवीन नाव सुचवा आणि ३ लाख जिंका! रितेश अग्रवालची अनोखी ऑफर, काय आहे अट?

व्यापार : Scoda Tubes IPO : गुंतवणूकदारांसाठी 'सुवर्णसंधी'? स्कोडा ट्यूब्सचा IPO आजपासून सुरू, लिस्टिंगलाच 'बंपर' फायदा?

व्यापार : Belrise Industries IPO : शेअर बाजारात उतरताच १०० रुपयांवर पोहोचला 'हा' शेअर, लिस्टिंगनंतर मात्र घसरण

व्यापार : निवृत्त सैनिकानं उभारलेलं Leela हॉटेल, नंतर प्रॉपर्टी आणि नावाची विक्री; आता ४० वर्षांनी शेअर बाजारात एन्ट्री

व्यापार : 'या' IPO चं धमाकेदार लिस्टिंग; १८ टक्क्यांनी वधारला शेअर, गुंतवणूकदार मालामाल

व्यापार : गुंतवणुकीची सुवर्णसंधी! 'या' आठवड्यात ९ कंपन्यांचे IPO बाजारात, तुमच्यासाठी 'कोणता' ठरणार फायदेशीर?

व्यापार : 'या' शाही हॉटेल्सचा येतोय IPO, ग्रे मार्केटमध्येही घालतोय धुमाकूळ; गुंतवणूकदारांसाठी सुवर्णसंधी!

व्यापार : शेअर बाजारात यंदाची पहिलीच बंपर लॉटरी लागणार; या IPO ला मिळतोय दणकून GMP