साधारणत: वित्तसंस्था, बँका यांच्याकडून कर्ज घेतल्यानंतरही पुरेसं भांडवलं जमा होत नसेल तर असं भांडवल लोकांकडून जमा करतं येतं. लोकांकडून अशा प्रकारे भांडवलाची मागणी किंवा पैशांची उभारणी करण्याच्या प्रक्रियेला 'पब्लिक इश्यू' किंवा 'इनिशिअल पब्लिक ऑफरिंग' म्हणजेच 'आयपीओ' म्हणतात. Read More
Modern Diagnostic & Research Centre Ltd IPO: डायग्नोस्टिक क्षेत्रातील नामांकित कंपनी आपला आयपीओ (IPO) घेऊन येत आहे. हा ३६.८९ कोटी रुपयांचा बुक बिल्ड इश्यू असून, यामध्ये पूर्णपणे नवीन शेअर्सचा समावेश आहे. ...
ICICI Prudential AMC IPO Allotment: आयसीआयसीआय प्रुडेन्शियल ॲसेट मॅनेजमेंट कंपनीच्या आयपीओमध्ये गुंतवणूक केलेल्या गुंतवणूकदारांची प्रतीक्षा आज संपणार आहे. शेअर्सचे वाटप आज, १७ डिसेंबर रोजी अंतिम केलं जाणार असून, गुंतवणूकदारांना त्यांना शेअर्स मिळाले ...
Meesho Stock Upper Circuit: नुकतीच शेअर बाजारात लिस्ट झालेली ई-कॉमर्स कंपनी 'मीशो'च्या शेअर्समध्ये जोरदार तेजीचं सत्र सुरू आहे. बुधवारी कंपनीचा शेअरला अपर सर्किट लागलं. ...
ICICI Prudential AMC IPO: आयसीआयसीआय प्रुडेन्शियलचा आयपीओ दोन दिवसांत दुप्पटीहून अधिक सबस्क्राइब झाला आहे. यात गुंतवणूक करण्याची आज अखेरची संधी आहे. ...
ICICI Prudential AMC IPO: आयपीओसाठी दुहेरी आनंदाची बातमी आली आहे. एका बाजूला, हा आयपीओ पहिल्याच दिवशी ७३ टक्के सबस्क्रिप्शन मिळवण्यात यशस्वी झाला आहे, तर दुसऱ्या बाजूला ग्रे मार्केटमध्ये या आयपीओने मोठी झेप घेतली आहे. ...