शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

आयपीएल २०२४

इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे.

Read more

क्रिकेट : IPL 2021: 'होय, आम्ही बिथरलोय', रिकी पाँटिंगचं भारतातील कोरोना वाढीवर मोठं विधान!

क्रिकेट : IPL 2021: आयपीएल म्हणजे मनोरंजन नाही!, स्पर्धा रद्द करावी की नाही? भारतीय गोलंदाजानं रोखठोक सांगितलं...

क्रिकेट : Spirit of Cricket : RCBनं एका धावेनं जिंकला सामना अन् विराट कोहलीच्या 'त्या' कृतीनं जिंकली कोट्यवधी मनं!

क्रिकेट : IPL 2021: मोदी बेजबाबदार! IPL थांबवा अन् कोरोनाकडे लक्ष द्या, ब्रिटनच्या पत्रकाराची रोखठोक टीका

क्रिकेट : IPL 2021: राजस्थानला आता 'लोन'वर हवेत खेळाडू, IPL मधील एका फ्रँचायझीकडे केली विनंती; असं करता येतं का?

क्रिकेट : Abhinav Bindra : बबलमध्ये राहून क्रिकेटपटू आंधळ्या-बहिऱ्यांसारखे वागू शकत नाही; अभिनव बिंद्रानं IPLवर साधला निशाणा

क्रिकेट : IPL 2021, RCB vs CSK : रवींद्र जडेजा एकटा भिडला, विराट कोहलीच्या RCBला पुरून उरला; विक्रमांचा धो धो पाऊस पाडला!

क्रिकेट : IPL 2021: कोहलीचा पराभव नक्की, एमएस धोनीसाठी २५ एप्रिल तारीख आहे लकी!

क्रिकेट : IPL 2021 : रिषभ पंतच्या गर्लफ्रेंडनं सोशल मीडियावर पोस्ट केला नवा फोटो, जाणून घ्या कोण आहे इशा नेगी

क्रिकेट : IPL 2021 : MI Vs PBKS T20 Live : मुंबई इंडियन्सच्या किरॉन पोलार्डवर चाहते भडकले; रडीचा डाव खेळण्याने खडेबोल सुनावले!