शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

आयपीएल २०२४

इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे.

Read more

क्रिकेट : IPL 2021 : हिच का खिलाडूवृत्ती?, CSKला नमवण्यासाठी मुंबई इंडियन्सनं केली चिटींग!

क्रिकेट : IPL 2021: 'मी पैशांसाठी पगडी परिधान करत नाही', हरप्रीत ब्रारची अभिनेता अक्षय कुमारवर रोखठोक टीका

क्रिकेट : IPL 2021: 'हे तर Lays चं पाकीट'... ख्रिस गेल, यजुवेंद्र चहलच्या 'पोझिंग'वर भन्नाट मिम्स! एकदा पाहाच...

क्रिकेट : IPL 2021 : तीन वर्षांपूर्वी सोडणार होता क्रिकेट, ७ वर्षांच्या ट्रायलनंतर पंजाब किंग्सनं निवडलं; हरप्रीत ब्रारनं RCBच्या दिग्गजांना लोळवलं

क्रिकेट : IPL 2021 : मला तुझा अभिमान वाटतो!, पृथ्वी शॉ यानं केली KKRच्या गोलंदाजांची धुलाई अन् घायाळ झाली अभिनेत्री

क्रिकेट : IPL 2021: सूर्यकुमार यादव कॉलेजमध्येच 'डान्स कोच'च्या सौंदर्यावर झाला होता 'क्लीन बोल्ड', पाहा दोघांची Love Story

क्रिकेट : IPL 2021: गेल्या वर्षी CSKचं नेमकं काय चुकलं?, महेंद्रसिंग धोनीनं अगदी सोप्या शब्दात सांगितलं...

क्रिकेट : कोरोना संकटात IPL 2021 रद्द करणे हा उपाय नव्हे; ऑक्सिजनसाठी ३७ लाख देणाऱ्या पॅट कमिन्सचं विधान!

क्रिकेट : फुटबॉलच्या मैदानावर सुरू झाली KKRच्या नितीश राणाची लव्ह स्टोरी, वयाने मोठी आहे पत्नी!

क्रिकेट : IPL 2021 : चेन्नई सुपर किंग्सचा ओपनर राजस्थान रॉयल्सकडून खेळणार; अजिंक्य रहाणेही RRमध्ये परतणार?