शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

आयपीएल २०२४

इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे.

Read more

क्रिकेट : IPL लिलावात कोट्यवधींची बोली, पण खरंच खेळाडूंना इतके पैसे मिळतात का? जाणून घ्या संपूर्ण गणित...

क्रिकेट : IPL 2022 Auction : नादच खुळा...!, काव्या मारनच्या संघातून खेळण्याची संधी मिळाली अन् पठ्ठ्याने १५ हजार रुपयांची पिझ्झा पार्टी दिली

क्रिकेट : Jofra Archer will play IPL 2022?; Mumbai Indiansच्या दारावर आनंदाची बातमी धडकणार, जोफ्रा आर्चर-जसप्रीत बुमराह याचवर्षी सोबत खेळताना दिसणार!

क्रिकेट : दीपक चहरने व्हॅलेंटाईन डे निमित्त होणाऱ्या पत्नीला दिलं खास गिफ्ट, पाहून मेहुणा म्हणाला, वाह शेरा...

क्रिकेट : IPL Auction 2022: Mumbai Indiansने माझ्या मुलाला विकत घेतल्याने आमच्या घरात वाद निर्माण झालेत - 'बेबी एबी' Dewald Brewisच्या वडिलांची प्रतिक्रिया

क्रिकेट : IPLच्या लिलावानंतर मुंबई इंडियन्सच्या नवा खेळाडूचा एकच राडा! धावांचा पाऊस पाडला, इशाराच दिला

क्रिकेट : IPL 2022 Mega Auction: कोणी घेतले किती स्टार क्रिकेटर? कोणाची झाली निराशा? मेगा लिलावानंतर असे असतील १० संघ!

क्रिकेट : IPL Mega auction 2022: कोण आहेत अँकरिंग करणाऱ्या या दोन ललना? ज्यांनी आयपीएलच्या मेगा ऑक्शनमध्ये वेधून घेतले सर्वांचे लक्ष

क्रिकेट : IPL Auction 2022 : लिलावाच्या पहिल्यादिवशी 70 खेळाडूंवर 388 कोटिंची बरसात; जाणून घ्या, कोणत्या संघात कोणता खेळाडू

क्रिकेट : Top 10 Buys in IPL 2022 Auction : Mumbai Indiansकडून इशान किशनला बंपर लॉटरी, मालामाल टॉप टेन खेळाडूंमध्ये सहा भारतीय