लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आयपीएल २०२४

IPL 2024 Latest news

Ipl, Latest Marathi News

इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे.
Read More
सचिन तेंडुलकरने कधीच...! वीरेंद्र सेहवागने अम्पायरशी वाद घालणाऱ्या विराट कोहलीला सुनावले - Marathi News | Virender Sehwag went down heavily on Virat Kohli for his brash behaviour towards umpires after his controversial dismissal during KKR vs RCB's IPL 2024 clash few days back | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सचिन तेंडुलकरने कधीच...! वीरेंद्र सेहवागने अम्पायरशी वाद घालणाऱ्या विराट कोहलीला सुनावले

RCBचा स्टार फलंदाज विराटला KKRचा गोलंदाज हर्षित राणाने टाकलेल्या स्लोव्ह फुल टॉसवर झेलबाद दिले गेले होते. हा नो बॉल असल्याचा विराटचा दावा होता ...

RCB चाहत्यांसाठी चांगली बातमी; Playoffs मध्ये पोहोचण्यासाठी 'हे' 3 संघ करू शकतात मदत - Marathi News | IPL 2024 These 3 teams can help RCB to reach into playoffs with all wins Virat Kohli | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :RCB चाहत्यांसाठी चांगली बातमी; Playoffs मध्ये पोहोचण्यासाठी 'हे' 3 संघ करू शकतात मदत

RCB Playoffs Scenario, IPL 2024: बंगळुरू सध्या गुणतक्त्यात तळाशी असली तरी काही संघांच्या मदतीने हा संघ प्ले-ऑफ फेरी गाठू शकतो. ...

तमन्ना भाटिया अडचणीत, महाराष्ट्र सायबर सेलकडून मिळालं समन्स; IPL शी आहे कनेक्शन - Marathi News | Tamannaah Bhatia Summoned from Maharashtra Cyber Cell in connection with IPL | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तमन्ना भाटिया अडचणीत, महाराष्ट्र सायबर सेलकडून मिळालं समन्स; IPL शी आहे कनेक्शन

29 एप्रिल रोजी तमन्नाला महाराष्ट्र सायबरसमोर हजर राहण्याचे आदेश मिळाले आहेत. ...

Tristan Stubbs Fielding Video Viral: आ रा रा रा खतरनाक.... चेंडू वेगाने जात असताना ट्रिस्टन स्टब्सने हवेत घेतली उडी अन् मग... - Marathi News | IPL 2024 DC vs GT Tristan Stubbs Superman effort seals victory for Delhi Capitals Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Video: आ रा रा रा खतरनाक! चेंडू वेगाने जाताना ट्रिस्टन स्टब्सने हवेत घेतली उडी अन् मग...

Tristan Stubbs Fielding Video Viral: ट्रिस्टन स्टब्स वाऱ्याच्या वेगाने आला, चेंडू हवेत असताना त्याने उंच झेप घेतली. ...

आयपीएल २०२४ चा 'Impact' चुकतोय! भारताच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप तयारीत अडथळा ठरतोय - Marathi News | IPL 2024 'Impact' is missing! India's Twenty20 World Cup preparations are becoming a hindrance because of Impact player rule | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आयपीएल २०२४ चा 'Impact' चुकतोय! भारताच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप तयारीत अडथळा ठरतोय

इंडियन प्रीमिअर लीग २०२४ चे चाळीस सामने काल पूर्ण झाले. दिल्ली कॅपिटल्स आणि गुजरात टायटन्स यांच्यातल्या सामन्यात पुन्हा एकदा ४४४ धावा कुटल्या गेल्या. ...

दिल्ली कॅपिटल्सने शेवटच्या चेंडूवर सामना जिंकला; डेव्हिड मिलर, राशिद खान यांचा संघर्ष अपयशी - Marathi News | IPL 2024, Delhi Capitals vs Gujarat Titans Marathi Live:  DAVID MILLER smashed 55 runs from 23 balls including 6 fours and 3 sixes, but DC beat GT by 4 runs  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :दिल्ली कॅपिटल्सने शेवटच्या चेंडूवर सामना जिंकला; डेव्हिड मिलर, राशिद खान यांचा संघर्ष अपयशी

दिल्ली कॅपिटल्स आणि गुजरात टायटन्स यांच्यातला आयपीएल २०२४ मधील सामना चुरशीचा झाला. ...

रिषभ पंतचा 'MAD'नेस! हेलिकॉप्टर शॉट अन् १३ चेंडूंत ६८ धावांची आतषबाजी; T20WC साठी दावेदारी - Marathi News | IPL 2024, Delhi Capitals vs Gujarat Titans Marathi Live: RISHABH PANT scored 88* runs (43) with 5 fours and 8 sixes, he SMASHED 2,WD,6,4,6,6,6 AGAINST MOHIT, Watch Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रिषभ पंतचा 'MAD'नेस! हेलिकॉप्टर शॉट अन् १३ चेंडूंत ६८ धावांची आतषबाजी; T20WC साठी दावेदारी

रिषभ पंतची ( Rishabh Pant) वादळी खेळी दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर पाहायला मिळाली. ...

अक्षर पटेलचं प्रमोशन कामी आलं, रिषभ पंतनेही झोडलं! गुजरातसमोर तगडं लक्ष्य उभं केलं  - Marathi News | IPL 2024, Delhi Capitals vs Gujarat Titans Marathi Live: AXAR PATEL ( 66 ), Rishabh Pant (88* ) & Tristan Stubbs (26* ); DC set 225 target to GT       | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अक्षर पटेलचं प्रमोशन कामी आलं, रिषभ पंतनेही झोडलं! गुजरातसमोर तगडं लक्ष्य उभं केलं 

पॉवर प्लेमध्ये धक्के बसल्यानंतर कर्णधार रिषभ पंत व अक्षर पटेल यांनी शतकी भागीदारी करून दिल्ली कॅपिटल्सला सावरले. ...