लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आयपीएल २०२४

IPL 2024 Latest news

Ipl, Latest Marathi News

इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे.
Read More
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून - Marathi News | IPL 2024 SRH vs PBKS Live Marathi :  SUNRISERS HYDERABAD CHASE DOWN 215 RUNS FROM 19.1 OVERS | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून

सनरायझर्स हैदराबादने इंडियन प्रीमिअर लीग २०२४ च्या शेवटच्या साखळी सामन्यात पंजाब किंग्सवर दणदणीत विजय मिळवला. ...

ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी? - Marathi News | Mumbai Indians owner Nita Ambani talks to the team about the IPL season and wishes Rohit Sharma & boys all the very best for the upcoming T20 World Cup, Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

आयपीएल २०२४ मध्ये मुंबई इंडियन्स हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली खेळले आणि १४ सामन्यांत फक्त ४ विजय मिळवून ८ गुणांसह दहाव्या क्रमांकावर राहिले. ...

IPL 2024 SRH vs PBKS : अर्शदीपनेच पाडला 'इम्पॅक्ट'! घातक ट्रॅव्हिस हेडला दिवसा दिसल्या चांदण्या - Marathi News | IPL 2024 SRH vs PBKS Arshdeep Singh dismissed Travis Head on a golden duck, watch here video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अर्शदीपनेच पाडला 'इम्पॅक्ट'! घातक ट्रॅव्हिस हेडला दिवसा दिसल्या चांदण्या

IPL 2024 SRH vs PBKS Live Match : आज सनरायझर्स हैदराबाद आणि पंजाब किंग्स यांच्यात सामना होत आहे. ...

पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य - Marathi News | IPL 2024 SRH vs PBKS Live Marathi : Atharva Taide ( 46), Prabhsimran Singh ( 71) & Rilee Rossouw ( 49), Punjab Kings set 215 runs target | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य

कोलकाता नाईट रायडर्सने १९ गुणांसह क्वालिफायर १ मधील आपली जागा पक्की केली आहे आणि दुसऱ्या स्थानासाठी सनरायझर्स हैदराबाद व राजस्थान रॉयल्स यांच्यात शर्यत आहे. ...

एक दिवस फॅन्स अन् क्रिकेटपटू यांच्यातल्या विश्वासाला तडा जाईल, Rohit Sharma चं विधान - Marathi News | The need to get exclusive content and focused only on views and engagement will one day break the trust between the fans, cricketers and cricket, Rohit Sharma show disappointment of star sports | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :एक दिवस फॅन्स अन् क्रिकेटपटू यांच्यातल्या विश्वासाला तडा जाईल, Rohit Sharma चं विधान

हार्दिक पांड्याकडे MI चे नेतृत्व सोपवले गेल्यामुळे रोहित नाराज असल्याच्याही चर्चा या संपूर्ण पर्वात सुरू राहिल्या. ...

RCB चे अभिनंदन न करता MS Dhoni ड्रेसिंग रुममध्ये का परतला? समोर आलं कारण  - Marathi News | MS Dhoni waited for the post match handshake with the RCB players, but it didn’t happen, The RCB players were busy celebrating their last-ball win over CSK, Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :RCB चे अभिनंदन न करता MS Dhoni ड्रेसिंग रुममध्ये का परतला? समोर आलं कारण 

महेंद्रसिंग धोनी व रवींद्र जडेजा ( ४२) यांनी शेवटपर्यंत संघर्ष केला, परंतु २७ धावांनी त्यांची हार झाली. ...

IPL 2024 SRH vs PBKS : पंजाबच्या नवीन कर्णधारानं टॉस जिंकला; टॉप-२ मध्ये स्थान मिळवण्याचे SRHसमोर आव्हान - Marathi News | IPL 2024 SRH vs PBKS Punjab Kings captain Jitesh Sharma has won the toss and elected to bat first | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पंजाबनं टॉस जिंकला; टॉप-२ मध्ये स्थान मिळवण्याचे SRHसमोर आव्हान

IPL 2024 SRH vs PBKS Live Match : आज सनरायझर्स हैदराबाद आणि पंजाब किंग्स यांच्यात सामना होत आहे. ...

यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले - Marathi News | IPL 2024 Updates RCB Royal Challengers Bangalore win 6 consecutive matches to enter play offs | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :यंदाही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग, चाहत्यांचे टेन्शन वाढले

आयपीएल २०११ मध्ये आरसीबीने सलग ७ सामने जिंकले आणि त्यानंतर संघ अंतिम फेरीत गेला. ...