शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

आयपीएल २०२४

इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे.

Read more

क्रिकेट : IPL 2022 Mega Auction : यंदा २० कोटींची लॉटरी लागणार?; जाणून घ्या युवराज सिंग ते लोकेश राहुल... कोण ठरलेत सर्वात महागडे भारतीय खेळाडू! 

क्रिकेट : आयपीएल लिलाव: फ्रँचाइजींसाठी कडक नियमावली, बीसीसीआयची जोरदार तयारी

क्रिकेट : Big News : IPL 2022 भारतातच खेळवणार, सौरव गांगुलीची मोठी घोषणा; प्ले ऑफचा मान अहमदाबादला तर अन्य सामने...  

क्रिकेट : Mumbai Indians, IPL 2022 Mega Auction : शार्दूल ठाकूर, इशान किशन यांच्यासह 'दहा' खेळाडूंसाठी मुंबई इंडियन्स असणार प्रयत्नशील; जाणून घ्या लिस्ट

क्रिकेट : IPL 2022 Auction: ऑक्शनच्या अंतिम यादीत नाव आल्यावर भावूक झाला S Sreesanth; लोकांकडे केली खास विनंती

क्रिकेट : IPL 2022 Mega Auction : BCCIनं अंतिम यादी जाहीर केली खरी, परंतु झालीय एक चूक; फ्रँचायाझींची वाढलीय डोकेदुखी

क्रिकेट : IPL 2022 Mega Auction: आयपीएल ऑक्शनसाठी BCCIची 'मेगा' तयारी; फ्रँचायझींसाठी तयार केले १० नियम, जे तुम्हालाही माहीत असायला हवेत

क्रिकेट : IPL 2022 Mega Auction : 'RCB ५६ कोटींतील २० कोटी 'या' एका खेळाडूसाठी मोजणार'; जाणून घ्या कोण आहे हा कर्णधारपदाचा दावेदार

क्रिकेट : IPL 2022 Mega Auction: ७ वर्षांच्या बंदीनंतर खेळाडूचे पुनरागमन, ४२ वर्षीय खेळाडूही आजमावणार नशीब, बंगालचे क्रीडा मंत्रीही खेळणार; जाणून घ्या महत्त्वाचे अपडेट्स

क्रिकेट : Arjun Tendulkar, IPL 2022 Mega Auction : सचिनचा मुलगा अर्जुन तेंडुलकर यानंही नोंदवलं नाव, जाणून घ्या यंदा काय आहे त्याची बेस प्राईज