लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आयपीएल २०२४

IPL 2024 Latest news

Ipl, Latest Marathi News

इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे.
Read More
IPL 2024 PBKS vs DC: 'इशान'दार षटक! गब्बरचा त्रिफळा, बेअरस्टो अनलकी ठरला, पण डोकेदुखी वाढली - Marathi News | Ipl Match 2024 live score PBKS vs DC Ishan Kishan took a hat trick off Punjab Kings captain Shikhar Dhawan, while Jonny Bairstow ran out but injured Ishant Sharma | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'इशान'दार षटक! गब्बरचा त्रिफळा, बेअरस्टो अनलकी, पण डोकेदुखी वाढली

IPL 2024 PBKS vs DC Live Score Card: पंजाब किंग्जच्या गोलंदाजांनी सांघिक खेळी करत दिल्ली कॅपिटल्सला १७४ धावांपर्यंत रोखले. ...

IPL 2024 PBKS vs DC: पंजाबच्या गोलंदाजांचा दबदबा! पण अखेर दिल्लीचा 'इम्पॅक्ट', शेवटचे षटक गाजवले - Marathi News | Ipl Match 2024 live score PBKS vs DC Delhi Capitals have given Punjab Kings a target of 174 runs to win  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पंजाबच्या गोलंदाजांचा दबदबा! पण अखेर दिल्लीचा 'इम्पॅक्ट', शेवटचे षटक गाजवले

IPL 2024 PBKS vs DC Live Score Card: पंजाब किंग्जच्या गोलंदाजांनी सांघिक खेळी करत दिल्ली कॅपिटल्सला १७४ धावांपर्यंत रोखले.  ...

'MR. Perfctionnist' मॅक्सवेलचा तो जबरदस्त झेल अन् रहाणे झाला चीतपट, VIDEO होतोय व्हायरल  - Marathi News | ipl 2024 rcb player glenn maxwell took catch of csk ajinkya rahane in ma chidambaram stadium video goes viral on social media | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'MR. Perfctionnist' मॅक्सवेलचा तो जबरदस्त झेल अन् रहाणे झाला चीतपट, VIDEO होतोय व्हायरल 

सलामीच्या सामन्यात ग्लेन मॅक्सवेल याने टिपलेला झेल चर्चेच्या केंद्रस्थानी आहे.  ...

IPL 2024 PBKS vs DC: अखेर प्रतीक्षा संपली! रिषभ पंतचे पुनरागमन, चाहत्यांसह फ्रँचायझी भावूक  - Marathi News | Ipl Match 2024 live score PBKS vs DC Delhi Capitals captain Rishabh Pant is back after 453 days  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अखेर प्रतीक्षा संपली! रिषभ पंतचे पुनरागमन, चाहत्यांसह फ्रँचायझी भावूक 

IPL 2024 PBKS vs DC Live Score Card: आज दिल्ली कॅपिटल्स आणि पंजाब किंग्ज यांच्यात सामना होत आहे.  ...

त्याला वाढदिवसाला कपडे नाही, पण बॅट दिली..! ऋतुराज गायकवाडच्या आई-वडिलांनी उलगडली कहाणी - Marathi News | no clothes on his birthday, but he was given a bat..! Rituraj Gaikwad's parents revealed the story | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :त्याला वाढदिवसाला कपडे नाही, पण बॅट दिली..! ऋतुराज गायकवाडच्या आई-वडिलांनी उलगडली कहाणी

ऋतुराज पिंपरी-चिंचवड शहरातील सांगवीचा. वडील दशरथ गायकवाड केंद्रीय संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या नोकरीतून सेवानिवृत्त झाले आहेत... ...

IPL ची कॉमेंट्री करताना दिसला ऑरी! भडकले नेटकरी, म्हणाले, "वर्ल्डकप हिरोंबरोबर..." - Marathi News | ipl 2024 orry joins commentry panel with virendra sehwag and suresh raina netizens angry reaction | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :IPL ची कॉमेंट्री करताना दिसला ऑरी! भडकले नेटकरी, म्हणाले, "वर्ल्डकप हिरोंबरोबर..."

IPL च्या कॉमेंट्री बॉक्समध्ये ऑरीला पाहून नेटकऱ्यांचा संताप, म्हणाले... ...

IPL 2024: डेव्हिड मिलरच्या लग्नाचे गुजरातच्या शिलेदारांकडून खास सेलिब्रेशन, Video - Marathi News | IPL 2024 News Gujarat Titans players relive the wedding of David Miller and his wife Camilla Harris | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :डेव्हिड मिलरच्या लग्नाचे गुजरातच्या शिलेदारांकडून खास सेलिब्रेशन, Video

David Miller IPL Team 2024: गुजरात टायटन्सच्या संघाने डेव्हिड मिलरच्या लग्नाच्या आठवणींना उजाळा दिला. ...

IPL 2024 CSK vs RCB: चेन्नईची विजयी सलामी! ऋतुराजचा संघ ठरला 'सुपर किंग', RCB ची परंपरा कायम - Marathi News | Ipl Match 2024 live score csk vs rcb Chennai Super Kings beat Royal Challengers Bangalore by 4 wickets and 8 balls to spare  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :CSK ची विजयी सलामी! ऋतुराजचा संघ ठरला 'सुपर किंग', RCB ची परंपरा कायम

IPL 2024 CSK vs RCB Live Score Card: सलामीच्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा ६ गडी राखून पराभव केला.  ...