शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

आयपीएल २०२४

इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे.

Read more

क्रिकेट : महेंद्रसिंग धोनीवरील भाष्य अन् आता आर अश्विनने CSKला सुचवला अंबाती रायुडूचा पर्याय

क्रिकेट : २६२.९५ कोटी, १,१६६ खेळाडूंची नोंदणी; IPL 2024 Auction मध्ये वर्ल्ड कप गाजवणारे खेळाडू

क्रिकेट : IPL चे मीडिया राईट्स 4 लाख कोटींना विकले जाणार; अध्यक्ष अरुण धुमल यांचे मोठे वक्तव्य

क्रिकेट : एबी डिव्हिलियर्सचा धक्कादायक खुलासा! माजी आयपीएल फ्रँचायझीवर मोठा आरोप

क्रिकेट : भारतीय निवडणूक आयोगाच्या निर्णयावर ठरणार आयपीएल २०२४ चे वेळापत्रक; जाणून घ्या कसं

क्रिकेट : IPL 2024 : १८ कोटी ५० लाख रूपयांच्या खेळाडूवर रिंकू 'भारी', पण IPLचा पगार १ कोटीपेक्षा कमी

क्रिकेट : शुबमन गिलला कर्णधार बनवून गुजरात टायटन्सने चूक केली; एबी डिव्हिलियर्सने सांगितलं कारण

क्रिकेट : दिग्गजांच्या नेतृत्वात खेळल्याचा फायदा होईल - शुभमन गिल

क्रिकेट : IPL 2024 मध्ये मुंबई इंडियन्सचे कर्णधारपद रोहित शर्माकडेच असायला हवे - एबी डिव्हिलियर्स

क्रिकेट : IPL Auction मध्ये भारतीय खेळाडूसाठी CSK vs GT सामना रंगणार, १२-१३ कोटी सहज देणार