शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

आयपीएल २०२४

इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे.

Read more

क्रिकेट : मोठी बातमी! IPL 2024 ची ट्रेड विंडो पुन्हा खुली होतेय; रोहित सोडू शकतो मुंबई इंडियन्सची साथ?

क्रिकेट : IPL 2024 : मोठी अपडेट! रोहितला दिल्ली कॅपिटल्समध्ये घेण्यासाठी फ्रँचायझीचा प्रयत्न पण...

क्रिकेट : जर रोहित CSK कडून खेळला तर? भारताच्या माजी खेळाडूचा प्रश्न; चाहते म्हणाले, स्वप्नात..., 

क्रिकेट : ...अन् रोहितने हार्दिकच्या नेतृत्वात खेळण्यास होकार दिला; पांड्याने ठेवली अट, जाणून घ्या घटनाक्रम

क्रिकेट : रोहितला काढून हार्दिकला कर्णधार बनवले; मुंबई इंडियन्सची पाच कारणांमुळे वाढणार डोकेदुखी

क्रिकेट : रोहित शर्मा IPL 2024 नाही खेळणार? Mumbai Indiansने पोस्ट केला इमोशनल Video 

क्रिकेट : बिग ब्रेकिंग- हार्दिक पांड्या आयपीएल २०२४ मध्ये करणार मुंबई इंडियन्सचे नेतृत्व, रोहितचं काय?

क्रिकेट : Jay Shah यांच्याकडून ब्लू प्रिंट तयार! IPLनंतर २०२४ मध्ये BCCI घेऊन येत आहेत नवी लीग

क्रिकेट : ब्रेकिंग! श्रेयस अय्यर KKRचे कर्णधारपद सांभाळण्यासाठी सज्ज; नितीश राणाकडे नवी जबाबदारी

क्रिकेट : मुंबई इंडियन्सने रिलीज केलेल्या कॅमेरॉन ग्रीनला झालेला 'क्रोनिक किडनी' आजार म्हणजे काय?