इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे. Read More
IPL 2024, CSK Vs SRH: दिल्लीकडून पराभव पत्करणारा चेन्नई संघ आयपीएल १७मध्ये शुक्रवारी हैदराबाद संघाविरुद्ध वेगवान मुस्तफिझूर रहमान याच्या अनुपस्थितीत विजयासाठी दोन हात करणार आहे. ...
कोलकाताविरुद्ध १०६ धावांनी झालेला पराभव अमान्य आणि निराशादायी असल्याची प्रतिक्रिया दिल्लीचे मुख्य कोच रिकी पाँटिंग यांनी व्यक्त केली. दिल्लीविरुद्ध कोलकाताने ७ बाद २७२ पर्यंत मजल गाठली. ...
शुबमन गिल आणि राहुल तेवाटीया यांनी दमदार खेळ करून गुजरात टायटन्सला १९९ धावांपर्यंत पोहोचवले. पण, या खेळीत साई सुदर्शनचे ( Sai Sudharsan ) मोलाचे योगदान ठरले. ...