शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

आयपीएल २०२४

इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे.

Read more

क्रिकेट : रिषभ पंतला मिळाला स्फोटक साथीदार; DC च्या ताफ्यात २९ चेंडूंत शतक ठोकणारा शिलेदार

क्रिकेट : हार्दिक पांड्या चंद्रावरून आला आहे का? MI चा माजी क्रिकेटपटू खवळला

क्रिकेट : Shreyas Iyer बाबत मोठी अपडेट्स! IPL 2024 खेळणार अन् BCCI वार्षिक करारही देणार

क्रिकेट : आरसीबीचे शिबिर सुरू; पण विराट कोहलीची प्रतीक्षा

क्रिकेट : छपरी, फेक इंजरी! मोहम्मद शमीने IPL 2024 पूर्वी लाईक केली 'ती' पोस्ट, जोडला हार्दिकशी संबंध 

क्रिकेट : PAK vs NZ: न्यूझीलंडचा पाकिस्तान दौरा! ट्वेंटी-२० मालिकेचा थरार; पण शेजाऱ्यांची फजिती

क्रिकेट : हॅरी ब्रूकने IPL 2024 मधून का घेतली माघार? इंग्लंडच्या खेळाडूचं भावनिक पत्र  

क्रिकेट : मुंबई इंडियन्सच्या निर्णयावर युवराज सिंग असहमत; म्हणाला, हार्दिकला कर्णधार न बनवता... 

क्रिकेट : मोठा वाद, मुंबई इंडियन्सने रोहित शर्माला कर्णधारपदावरून हटवल्यानंतर AB de Villiers चं विधान

क्रिकेट : भारतीय फलंदाजचं जुनं दुखणं पुन्हा सुरू झालं; IPL 2024 च्या सुरुवातीच्या सामन्यांना मुकणार