शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

आयपीएल २०२४

इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे.

Read more

क्रिकेट : रोहित शर्मा, रवींद्र जडेजासह सहा खेळाडूंवर बीसीसीआय व आयपीएल फ्रँचायझींची नजर; जाणून घ्या महत्त्वाचं कारण

क्रिकेट : India vs England : भारतीय खेळाडूंच्या वागण्यावर इंग्लंडचे काही खेळाडू नाराज, आयपीएलमधून माघार घेण्याच्या तयारीत?

क्रिकेट : T20 World Cup : भारतीय संघात अजूनही केला जाऊ शकतो बदल, IPL 2021मधील कामगिरीची घेतली जाणार दखल!

क्रिकेट : IPL 2021: तयार होतोय नवीन जसप्रीत बुमराह; मुंबई इंडियन्सनं शेअर केला व्हिडीओ

क्रिकेट : IPL 2022 New Rules and Format : पुढील वर्षी होणाऱ्या आयपीएलचे नवीन नियम; जेतेपदाची शर्यत आणखी रंगतदार!

क्रिकेट : India is crazy!; असं का म्हणतोय डेल स्टेन?; निवृत्तीनंतर भारतीयांबद्दल मांडलं स्पष्ट मत

क्रिकेट : IPL 2021 : जोस बटलर, बेन स्टोक्स नाही खेळणार, RRनं बोलावले विंडीजचे दोन आक्रमक खेळाडू! 

क्रिकेट : IPL: बीसीसीआयला घसघशीत कमाई करण्याची संधी; नव्या संघांंमुळे पैशांचा वर्षाव

क्रिकेट : आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ६९९ विकेट्स घेणाऱ्या डेल स्टेनची सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती

क्रिकेट : IPL 2022 Bids : बीसीसीआयनं दोन नव्या टीमसाठी टेंडर काढलं; बोली लावण्यासाठी फाडावी लागेल १० लाखांची पावती!