शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

आयपीएल २०२४

इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे.

Read more

क्रिकेट : CSK vs MI: तिथेच निश्चित झाला मुंबईचा पराभव, ते १३ चेंडू सामन्यात ठरले टर्निंग पॉईंट 

क्रिकेट : IPL 2021, MI vs CSK, Live: 'चेन्नई एक्सप्रेस'ला ऋतुराजचं सुपरफास्ट इंजिन! गुणतालिकेत गाठलं अव्वल स्थान; मुंबईवर २० धावांनी मात

क्रिकेट : IPL 2021, Virat Kohli: मोठी बातमी! विराट कोहली आयपीएलनंतर RCB चंही कर्णधारपद सोडणार

क्रिकेट : IPL 2021, Ruturaj Gaikwad: बाबो! बुमराहच्या घातक यॉर्करवर ऋतुराजचा निर्भीड षटकार; जबरदस्त फटका एकदा पाहाच

क्रिकेट : IPL 2021, MI vs CSK Live: दुबईत एकच आवाज...ऋतूराज...ऋतू'राज'! नाबाद ८८ धावांची खेळी साकारत मुंबईला एकटाच भिडला

क्रिकेट : IPL 2021, MI vs CSK: नेट्समध्ये सराव केला, आज मैदानातही दिसला; तरी रोहित शर्मा संघाबाहेर का? काय आहे नेमकं कारण? 

क्रिकेट : IPL 2021: 'आज भाजी नाही, पोहे बनवू'; धवन-पृथ्वी शॉ जोडी काय करेल सांगता येत नाही, हा धमाल VIDEO पाहा...

क्रिकेट : IPL 2021, MI vs CSK Live: मोठी बातमी! रोहित नव्हे, पोलार्डकडे मुंबईचं कर्णधारपद; हार्दिक पंड्याही बाहेर; चेन्नईची फलंदाजी

क्रिकेट : IPL 2021: ख्रिस गेल IPL खेळणार नाही? पाकिस्तानात जाण्याची घोषणा केल्यानं चर्चांना उधाण!

क्रिकेट : IPL 2021: १० पैकी केवळ १ सामना जिंकलेल्या संघाला बनवलं चॅम्पियन, 'या' खेळाडूला तोड नाही; आता धोनीला बनवणार चॅम्पियन!