शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

आयपीएल २०२४

इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे.

Read more

क्रिकेट : Ashwin Buttler IPL 2022 Mega Auction: दुश्मन बने दोस्त! अश्विनच्या व्हिडीओला जोस बटलरचं व्हिडीओतूनच उत्तर

क्रिकेट : FUNDS REMAINING : IPL 2022 Mega Auction : आज खरी कसोटी लागणार, पैशांचं बजेट सांभाळून खेळाडूवर बोली लागणार; जाणून घ्या कोणाच्या बटव्यात किती रक्कम 

क्रिकेट : IPL Auction 2022 : लिलावाच्या पहिल्यादिवशी 70 खेळाडूंवर 388 कोटिंची बरसात; जाणून घ्या, कोणत्या संघात कोणता खेळाडू

क्रिकेट : भारतीय आणि अष्टपैलू खेळाडूंनी मिळवला भाव

क्रिकेट : IPL Auction 2022: आयपीएलच्या लिलावात या दोन भावांच्या जोड्या मालामाल, केली ४० कोटींहून अधिकची कमाई 

क्रिकेट : IPL Auction 2022 : पहिल्या दिवशी ३८८ कोटी रुपये खर्च; इशान किशन ठरला सर्वांत महागडा खेळाडू, चर्चा सुहाना, आर्यन खानची

क्रिकेट : Avesh Khan, IPL Auction 2022: नवख्या लखनौचा विजयाचा 'आवेश'; IPL च्या इतिहासातील अनोखी महागडी बोली

क्रिकेट : Top 10 Buys in IPL 2022 Auction : Mumbai Indiansकडून इशान किशनला बंपर लॉटरी, मालामाल टॉप टेन खेळाडूंमध्ये सहा भारतीय

क्रिकेट : IPL Auction 2022 Uncapped Players: मैं रुकेगा नहीं... टीम इंडियात पाऊल ठेवण्याआधीच कमावले 'कोटी-कोटी'; नवख्या पोरांची IPL लिलावात चलती!

क्रिकेट : Rahul Tripathi IPL Auction 2022: त्रिपाठी झाला करोडपती; ४० लाखांच्या राहुलवर जबरदस्त बोली; पाहा SRH ने किती दिली रक्कम