Join us  

IPL Auction 2022 Uncapped Players: मैं रुकेगा नहीं... टीम इंडियात पाऊल ठेवण्याआधीच कमावले 'कोटी-कोटी'; नवख्या पोरांची IPL लिलावात चलती!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2022 8:25 PM

Open in App
1 / 7

IPL Auction 2022 Uncapped Players get lots of Money: यंदाच्या हंगामासाठी सुरू असलेल्या लिलावात अनेक खेळाडूंवर बडी बोली लागली. महत्त्वाची बाब म्हणजे आतापर्यंत भारताकडून न खेळलेल्या (Uncapped Players) क्रिकेटपटूंवर कोट्यवधींची बोली लागली. पाहूया त्यातील Top 5 खेळाडू

2 / 7

अभिषेक शर्माला मूळ २० लाखांच्या किमतीवरून थेट ६.५० कोटींची बोली लागली.

3 / 7

शिवम मावीला मूळ ४० लाखांच्या किमतीवरून ७.२५ कोटींची बोली लागली.

4 / 7

राहुल त्रिपाठीला मूळ ४० लाखांच्या किमतीवरून थेट ८.५० कोटींची बोली लागली.

5 / 7

राहुल तेवातियाला मूळ ४० लाखांच्या किमतीहून तब्बल ९ कोटींची बोली लावण्यात आली.

6 / 7

शाहरूख खानवर मूळ ४० लाखांच्या किमतीवरून थेट ९ कोटींची बोली लागली.

7 / 7

आवेश खानची मूळ किंमत २० लाखांची असताना त्याच्यावर १० कोटींची बोली लागली.

टॅग्स :आयपीएल लिलावआयपीएल २०२२शाहरुख खान
Open in App