शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

आयपीएल २०२४

इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे.

Read more

क्रिकेट : IPL 2021: 'धाव काढून तर दाखव..'; शेवटच्या ओव्हरमध्ये फलंदाजांना 'चॅलेंज' देणारे धाडसी वीर, नावं वाचून आश्चर्य वाटेल! 

क्रिकेट : IPL 2021 : एक चूक नडली! पंजाब किंग्सने पायावर धोंडा मारून घेतला; मॅच हरली

क्रिकेट : IPL 2021 : टी-20 विश्वचषक स्पर्धेतून 'आऊट', या खेळाडूने 'निवड समिती'ला दिलं बॅटीने उत्तर

क्रिकेट : IPL 2021, RR vs PBKS, Highlights: राहुल-मयांकची 'गट्टी', पण जमेना संघाची 'भट्टी'; राजस्थाननं अशी केली पंजाबची 'छुट्टी'!

क्रिकेट : IPL 2021, RR vs PBKS: राहुल-मयांकच्या 'शतकी' मेहनतीवर पाणी, रोमांचक लढतीत राजस्थानचा पंजाबवर २ धावांनी विजय

क्रिकेट : IPL 2021, KL Rahul: केएल राहुलचा जबरदस्त कारनामा! ख्रिस गेलनंतर अशी कामगिरी करणारा दुसरा फलंदाज ठरला

क्रिकेट : IPL 2021, KL Rahul: 'सुपरमॅन' राहुल! पंजाबच्या केएल राहुलनं एका हातानं टिपला अविश्वसनीय झेल; पाहा Video

क्रिकेट : IPL 2021, RR vs PBKS: जयस्वाल, महिपालची फटकेबाजी; अर्शदिपचा 'पंचक', पंजाबसमोर १८६ धावांचं आव्हान

क्रिकेट : IPL 2021, Fabian Allen: जस्ट फॅब्युलस! पंजाबच्या 'फॅबियन'नं सीमा रेषेजवळ टिपलेला अफलातून झेल एकदा पाहाच...

क्रिकेट : IPL 2021, RR vs PBKS, Live: पंजाबनं नाणेफेक जिंकली, गोलंदाजीचा निर्णय; गेलला विश्रांती, राजस्थाननं उतरवले तडगे खेळाडू