शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

आयपीएल २०२४

इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे.

Read more

क्रिकेट : Sunil Gavaskar: T20 World Cup 2022 मध्ये 'या' खेळाडूची टीम इंडियात निवड होणारच; सुनील गावसकर यांना विश्वास

क्रिकेट : IPL 2022 RCB vs KKR : Virat Kohli मुळे गर्लफ्रेंडने सोडले, चाहत्याने पोस्टर झळकावून दुःख व्यक्त केले, Photo 

क्रिकेट : Irfan Pathan, India vs Pakistan: 'तू तर स्वस्तातला क्रिकेट एक्स्पर्ट'; पाकिस्तानी पत्रकाराला इरफान पठाणने केलं गप्प

क्रिकेट : MS Dhoni , IPL 2022 CSK vs LSG Live : 6, 4, 2, 4; माही मार रहा है!; महेंद्रसिंग धोनीने ६ चेंडूंत नाबाद १६* धावा करून नोंदवला भारी विक्रम 

क्रिकेट : Robin Uthappa , IPL 2022 CSK vs LSG Live : चेन्नईच्या फलंदाजांनी लखनौची अवस्था पार बेक्कार केली; रॉबिन, शिवम, मोईन, अंबातीने वाट लावली 

क्रिकेट : Robin Uthappa , IPL 2022 CSK vs LSG Live : सलग दोन चौकार खेचणाऱ्या रॉबिन उथप्पाशी Avesh Khan असा वागला, CSKचा खेळाडू थोडक्यात वाचला

क्रिकेट : Mumbai indians, IPL 2022: Suryakumar Yadav, Lasith Malinga अन् Jasprit Bumrah मध्ये रंगला हास्यकल्लोळ! पाहा काय रंगल्या गप्पा

क्रिकेट : Moeen ALI, IPL 2022 CSK vs LSG Live : देखो वो आ गया!; चेन्नई सुपर किंग्सची ताकद वाढली, लखनौ सुपर जायंट्सने नाणेफेक जिंकली

क्रिकेट : Harpreet Brar, IPL 2022 : प्रीती झिंटाच्या संघातील स्टार खेळाडूने Adult Star Mia Khalifa ला केलं ट्विट अन् मग पुढे जे झालं ते...

क्रिकेट : Mumbai Indians, IPL 2022: मुंबई इंडियन्सने दिली 'जंबो खुशखबर'; दुसऱ्या सामन्यात दिसणार मोठा बदल