शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

आयपीएल २०२४

इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे.

Read more

क्रिकेट : Jos Buttler, IPL 2022 RR vs KKR: राजस्थानचा 'जोश'.. खूपच हाय! आधी Mumbai Indians अन् आता कोलकाता... जोस बटलरने ठोकलं हंगामातील दुसरं शतक!

क्रिकेट : Shashi Tharoor, IPL 2022: याला 'टीम इंडिया'मध्ये घ्या! Jasprit Bumrah अन् 'हा' गोलंदाज मिळून प्रतिस्पर्ध्यांची वाट लावतील; शशी थरूर यांनी केलं खास ट्वीट

क्रिकेट : Mitchell Marsh, IPL 2022: क्रिकेटप्रेमींनो... IPL रद्द होणार नाही! Delhi Capitals च्या मार्शचा दुसरा रिपोर्ट आला कोविड निगेटिव्ह

क्रिकेट : Virat Kohli vs David Warner, IPL 2022 RCB vs DC: डेव्हिड वॉर्नर बाद होताच विराटने धावत जाऊन त्याच्यासमोर केलं असं काही की... पाहा Video

क्रिकेट : IPL 2022: आयपीएलचं आयोजन संकटात? एक खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर या संपूर्ण संघाला केलं क्वारेंटाइन

क्रिकेट : Harshal Patel: मैदानावर उतरताच हर्षलची भावूक पोस्ट, बहिणीच्या आठवणीने गहिवरला भाऊ

क्रिकेट : IPL 2022: यंदाच्या मोसमातून 'हे' संघ बाहेर! आता प्लेऑफमध्ये पोहोचणे अशक्य

क्रिकेट : Rashid Khan Power Hitting Video, IPL 2022 CSK vs GT: राशिद खानने एका षटकात फिरवला सामना... धुलाई करत कुटल्या २५ धावा!

क्रिकेट : Dinesh Karthik Reply to Fans, IPL 2022: 'RCBसाठी आम्ही १००० किलोमीटर ड्राईव्ह करून आलोय...'; चाहतीच्या बॅनरला दिनेश कार्तिकचे झकास उत्तर

क्रिकेट : Rashid Khan David Miller, IPL 2022 CSK vs GT: माय नेम इज राशिद खान... 'किलर' मिलरच्या साथीने मिळवला थरारक विजय