शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

आयपीएल २०२४

इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे.

Read more

इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे.

क्रिकेट : Josh Hazlewood IPL 2022, RCB vs LSG Live Updates : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा 'जोश' उंचावला; फॅफ ड्यू प्लेसिसच्या जोरावर विजय मिळवला

क्रिकेट : IPL 2022, RCB vs LSG Live Updates : KL Rahulच्या विकेटने उडाला अथिया शेट्टीच्या चेहऱ्याचा रंग; RCBच्या अचूक DRSचे कौतुक सर्वत्र, Video 

क्रिकेट : Virat Kohli is captaining  IPL 2022, RCB vs LSG Live Updates : विराट कोहली पुन्हा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे नेतृत्व करताना दिसला, Faf du Plessis ने मोठा निर्णय घेतला

क्रिकेट : Faf du Plessis IPL 2022, RCB vs LSG Live Updates : फॅफ ड्यू प्लेसिसने शतक नव्हे, तर संघाला दिले महत्त्व; ४ बाद ६२ वरून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या डावाला दिला आकार 

क्रिकेट : Jason Holder IPL 2022, RCB vs LSG Live Updates : जेसन होल्डर हवेत झेपावला अन् कसला भन्नाट कॅच घेतला; ग्लेन मॅक्सवेलचं 'वादळ' रोखलं, Video 

क्रिकेट : Golden duck for Virat Kohli, IPL 2022, RCB vs LSG Live Updates : अरेरे हे काय झाले?; पहिल्याच षटकात RCBचे दोन फलंदाज माघारी परतले, ५ वर्षांनंतर विराट कोहलीवर नामुष्की, Video

क्रिकेट : Shreyas Iyer IPL 2022 : KKRचा कर्णधार श्रेयस अय्यरचा पारा चढला, बाद झाल्यानंतर डग आऊटमध्ये बसलेल्या प्रशिक्षकांना केली शिविगाळ?, Video

क्रिकेट : Shah Rukh Khan KKR IPL 2022 : हारकर भी जीतने वालों को बाज़ीगर कहते है!; शाहरुख खानचा कोलकाता नाईट रायडर्सच्या खेळाडूंना खास संदेश 

क्रिकेट : suryakumar yadav on sledging with virat kohli :विराट कोहलीने जेव्हा रागाने पाहिलं तेव्हा मी काही बोललो नाही, परंतु आतुन खूप घाबरलो होतो; सूर्यकुमार यादवने सांगितला पूर्ण किस्सा

क्रिकेट : Shreyas Iyer Venkatesh Iyer : श्रेयस अय्यरचे अशोभनीय कृत्य, वेंकटेश अय्यरवर Live Match मध्ये खवळला; पुढच्याच चेंडूवर KKRचा फलंदाज बाद झाला, Video