शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

आयपीएल २०२४

इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे.

Read more

क्रिकेट : Asia Cup 2022 IND vs HK : काळाचं चक्र फिरलं! IPLमध्ये ठसन देणाऱ्या सूर्यकुमार यादवला विराट कोहलीचा मानाचा मुजरा

क्रिकेट : Asia Cup 2022: जर एखाद्या संघाकडे हार्दिक पांड्या असेल तर..., राशिद खानने आपल्या कर्णधारावर केला कौतुकाचा वर्षाव

क्रिकेट : IPL : पंजाब किंग्सची मोठी अ‍ॅक्शन, अनिल कुंबळेला हेड कोच पदावरून हटवलं

क्रिकेट : आम्ही सराव थांबवला, पण विराट कोहली अडीच तास नेटमध्ये घाम गाळत होता!, राशिद खानकडून कौतुक

क्रिकेट : Suresh Raina IPL 2023 : सुरेश रैना CSKच्या ताफ्यात पुन्हा परतणार, रवींद्र जडेजाला रिप्लेस करणार?; Video मुळे चर्चा

क्रिकेट : Ben Stokes: वनडे क्रिकेट हे केवळ 40 षटकांचेच असावे, बेन स्टोक्सने ICC ला दिला सल्ला

क्रिकेट : IPL 2023 : प्रशिक्षक अनिल कुंबळेपाठोपाठ Punjab Kings कर्णधार बदलणार, इंग्लंडचा स्फोटक फलंदाज नेतृत्व करणार

क्रिकेट : IPL 2023 Trading Window नोव्हेंबरमध्ये खुली होणार, Ravindra Jadejaसह ६ खेळाडू वेगळ्या संघात जाणार?, जाणून घ्या नियम

क्रिकेट : IPL: तीन संघांना रणजी चॅम्पियन बनवणाऱ्या दिग्गजाकडे केकेआरच्या प्रशिक्षकपदाची धुरा 

क्रिकेट : मोठी बातमी : Kolkata Knight Ridersने कोच बदलला, ब्रेंडन मॅक्यूलमला उचलून भारतीय प्रशिक्षक बसवला!