शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

आयपीएल २०२४

इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे.

Read more

क्रिकेट : IPL 2023: Arjun Tendulkar बद्दल Mumbai Indians चं नक्की चाललंय तरी काय? बेंचवर बसवून टॅलेंट फुकट घालवणार का?

क्रिकेट : पहिली मॅच हरल्याशिवाय मुंबई चॅम्पियन होत नाही, MI च्या माजी खेळाडूनं टीकाकारांची घेतली शाळा

क्रिकेट : तिलक वर्माची आक्रमक फलंदाजी पाहून आई-वडिल भावूक; उभे राहून वाजवल्या टाळ्या, Video

मुंबई : ‘डिब्बे की आवाज कितनी है, ‘लाइन को लंबी पारी चाहीये’, सट्टा बाजाराची 'कोड लँग्वेज'

क्रिकेट : IPL 2023, RCB vs MI Live : २४ चेंडूंत १२२ धावांचा पाऊस! विराट कोहली, फॅफ ड्यू प्लेसिस यांच्यासमोर मुंबई इंडियन्स हतबल; RCBचा दणदणीत विजय

क्रिकेट : IPL 2023, RCB vs MI Live : १३ चेंडूंत ६० धावा! तिलक वर्माने मुंबई इंडियन्सची 'लाज' वाचवली; RCBच्या मेहनतीवर पाणी फिरवले

क्रिकेट : IPL 2023, SRH vs RR Live : काव्या मारनवर SRH फॅन्स भडकले, 'फलक' झळकावून व्यक्त केली नाराजी; जाणून घ्या त्यांचं म्हणणं... 

क्रिकेट : MI vs RCB : सूर्याचा फ्लॉप शो सुरूच! ब्रेसव्हेलच्या सोप्या चेंडूवर झाला बाद; RCB समोर मुंबईची दाणादाण

क्रिकेट : IPL 2023, RCB vs MI Live : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला मोठा झटका बसला; स्टार खेळाडू दुखापतग्रस्त होऊन मैदानाबाहेर गेला

क्रिकेट : IPL 2023, SRH vs RR Live : राजस्थान रॉयल्सचा दणदणीत विजय; सनरायझर्स हैदराबादच्या मालकिण काव्या मारन नाराज