शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

आयपीएल २०२४

इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे.

Read more

क्रिकेट : मोठी बातमी : सौरव गांगुलीच्या खांद्यावर महत्त्वाची जबाबदारी; IPL फ्रँचायझीची जबरदस्त खेळी

क्रिकेट : Video : रस्त्याच्या मधोमध Bike ने दिला दगा; मग MS Dhoni ची हालत काय झाली ते बघा

क्रिकेट : IPL 2023 , Rishabh Pant : रिषभ पंत आयपीएल २०२३त नाही खेळणार; बघा दिल्ली कॅपिटल्सचे नेतृत्व कोण सांभाळणार

क्रिकेट : BCCI vs IPL Franchise? अमूक एक खेळाडूला विश्रांती द्या, असे सांगण्याचा BCCI ला अधिकार नाही; फ्रँचायझी आक्रमक

क्रिकेट : IPL 2023: मुंबई इंडियन्ससाठी गुड न्यूज! जोफ्रा आर्चर आगामी हंगामासासाठी सज्ज; फोटो शेअर करत फुंकले रणशिंग

क्रिकेट : Rishabh Pant: रिषभ पंत ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेसह IPLलाही मुकणार, कधीपर्यंत होणार पुनरागमन, समोर येतेय अशी अपडेट 

क्रिकेट : शेतकऱ्याचा मुलगा, झहीरसारखी गोलंदाजी, केली जोरदार सुरुवात, पण अचानक क्रिकेटमधून झाला गायब 

क्रिकेट : IPL 2023: ...म्हणून निकोलस पूरनवर 16 कोटींचा वर्षाव केला, गौतम गंभीरनं सांगितला लखनौचा प्लॅन

क्रिकेट : IPL 2023: IPLच्या आगामी हंगामासाठी मुंबई इंडियन्स सज्ज; नव्या प्रशिक्षकाची घोषणा करत फुंकले रणशिंग

क्रिकेट : Mumbai Indians साठी चिंता वाढवणारी बातमी! १७.५० कोटींना खरेदी केलेला Cameron Green जायबंदी, रूग्णालयात करावं लागलं दाखल