शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

आयपीएल २०२४

इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे.

Read more

क्रिकेट : केएल राहुलचा अफलातून षटकार; बायकोही झाली खुश, Video सोशल मीडियावर व्हायरल

क्रिकेट : लखनौने सामना जिंकला पण BCCIने राहुलला मोठा धक्का दिला; ठोठावला १२ लाखांचा दंड

क्रिकेट : Deepak Hooda, IPL 2023 Video: एका कॅचने फिरवली अख्खी मॅच... दीपक हुडाचा 'सुपरमॅन' कॅच पाहिलात का?

क्रिकेट : वाचलो रे देवा..., निसटत्या विजयानंतर गौतम गंभीरचं 'साधंसुधं' सेलिब्रेशन, चाहत्यांनी घेतली फिरकी

क्रिकेट : त्याच्यामुळेच राजस्थानने हातची मॅच गमावली..., रियान पराग झाला 'खलनायक'

क्रिकेट : KL Rahul, IPL 2023: केएल राहुलच्या बॅटिंगवरून 'हंगामा'; सामना जिंकला तरीही ठरला टीकेचा धनी

क्रिकेट : IPL 2023: दोन तेंडुलकर आणि रिंकू-यश-सिराजची गोष्ट!

क्रिकेट : IPL 2023: ‘आरसीबी’विरुद्ध शिखर धवन खेळणार?

क्रिकेट : IPL 2023 Points Table: लखनऊच्या विजयानंतर समीकरण बदललं; राजस्थान 'टॉप'वर, पाहा आयपीएलचे Points Table

क्रिकेट : IPL 2023, DC Vs KKR: केकेआरविरुद्ध दिल्लीची ‘करा किंवा मरा’ लढत