शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

आयपीएल २०२४

इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे.

Read more

क्रिकेट : IPL 2023, KKR vs CSK Live : अविश्वसनीय अजिंक्य रहाणे! २९ चेंडूंत २४५ च्या स्ट्राईक रेटने चोपल्या नाबाद ७१ धावा, Video

क्रिकेट : IPL 2023, KKR vs CSK Live : १८ Six, १४ Fours! अजिंक्य रहाणेचे वादळ घोंगावले; शिवम, ऋतुराज, डेव्हॉन यांनीही KKRला झोडले

क्रिकेट : IPL 2023, KKR vs CSK Live : 6, 6, 6, 6, 4, 1, 4,1,6,4 ! शिवम दुबे-अजिंक्य रहाणे यांची वादळी खेळी; १६ चेंडूंत अर्धशतकी भागीदारी 

क्रिकेट : IPL 2023, RCB vs RR Live : विराट कोहलीची विक्रमी कॅच अन् मैदानावर सुरू झाला Romance; अनुष्का शर्मा लाजली, Video 

क्रिकेट : IPL 2023, RCB vs RR Live : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा थरारक विजय, राजस्थान रॉयल्सची अखेरच्या चेंडूपर्यंत कडवी टक्कर

क्रिकेट : IPL 2023, RCB vs RR Live : बोल्ट करू शकतो, तर मी का नाही! मोहम्मद सिराजने पहिल्याच षटकात उडवला दांडा, Video 

क्रिकेट : सचिन तेंडुलकर माझा ड्रिम ओपनिंग पार्टनर; शुबमन गिलने व्यक्त केली इच्छा

क्रिकेट : IPL 2023, RCB vs RR Live : फॅफ ड्यू प्लेसिस, ग्लेन मॅक्सवेल यांची आतषबाजी; RCBच्या अन्य फलंदाजांनी खाल्ली माती, ३३ धावांत ५ विकेट्स

क्रिकेट : मुंबई इंडियन्सच्या पराभवानंतर कोच संतापले; गोलंदाजांवर फोडलं खापर, अर्जुनबद्दल म्हणाले...

क्रिकेट : IPL 2023, RCB vs RR Live : W,W! ट्रेंट बोल्टची पहिल्या चेंडूवर विकेट घेण्याची परंपरा कायम; विराट कोहली Golden Duck, Video