शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

आयपीएल २०२४

इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे.

Read more

क्रिकेट : IPL मध्ये खेळाडूंच्या पगारवाढीची मागणी; १६-१७ कोटी मिळूनही होतेय फसवणूक, जाणून घ्या नेमकं काय

क्रिकेट : मला अजूनही त्याची लाज वाटते..., श्रीशांतच्या घटनेचा दाखला देत भज्जीचा विराट-गंभीरला सल्ला

क्रिकेट : वाद सुरूच...! तुम्ही ज्यासाठी पात्र असता ते मिळतंच..., 'विराट' उत्तराला आता 'नवीन' प्रत्युत्तर

क्रिकेट : Virat Kohli vs Gautam Gambhir Fight: 'आपण जे काही ऐकतो ते...'; गौतम गंभीर अन् नवीन उल हकसोबतच्या वादानंतर विराट कोहलीने सोडलं मौन, पोस्ट चर्चेत

क्रिकेट : IPL 2023, RCB Vs LSG: मैदानातील वादानंतर ड्रेसिंग रुममध्ये नेमकं काय घडलं?; आरसीबीने शेअर केला व्हिडिओ

क्रिकेट : IPL 2023 Points Table: RCBच्या 'राडेबाज' विजयाने पालटला 'गेम'; पॉईंट्स टेबलमध्ये झाली उलथापालथ, पाहा कोणता संघ कितव्या स्थानी

क्रिकेट : Virat Kohli Vs Naveen Ul Haq: राहुलने कोहलीसमोर त्याला बोलावले; नवीन उल हकने तेही नाकारले, पाहा वादानंतरचा Video

क्रिकेट : Virat Kohli vs Gautam Gambhir Fight: कोहली, गंभीर अन् नवीन उल हक; तिघांनाही IPLचा दणका, १ कोटी ३३ लाख ७९ हजार गमावले!

क्रिकेट : IPL 2023, Virat vs Gambhir fight: विराट कोहलीला नडणारा नवीन उल हक कोण?; शाहिद आफ्रिदीसोबतही असाच भांडला होता...

क्रिकेट : IPL 2023, Virat vs Gambhir fight : गौतम गंभीरसोबत 'भांडणा'पूर्वी विराट कोहलीला कुणी डिवचलं? घटनाक्रमाचा Video