शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

आयपीएल २०२४

इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे.

Read more

क्रिकेट : IPL 2023, RCB vs DC Live : डेव्हिड वॉर्नर - दिनेश कार्तिक भिडले; अम्पायरकडे झाली तक्रार, समजून घ्या नेमका प्रकार

क्रिकेट : विराट कोहलीचा 'रेकॉर्ड'तोड खेळ, महिपाल लोम्रोरची वादळ; दिल्लीत RCBची हवा

क्रिकेट : IPL 2023, RCB vs DC Live : विराट कोहलीने आयपीएलमध्ये इतिहास घडविला; १२वी धाव करताच नंबर १ ठरला!

क्रिकेट : IPL 2023, CSK vs MI Live Playoff Scenario: चेन्नई सुपर किंग्स १३ गुणांसह दुसऱ्या स्थानावर आले; पराभवाने मुंबई इंडियन्सचे वांदे केले

क्रिकेट : Who is Nehal Wadhera? ५७८ धावा चोपून चर्चेत आला, युवराज सिंगचा जबरा फॅन मुंबई इंडियन्ससाठी लढला

क्रिकेट : IPL 2023, CSK vs MI Live : नेहाल वढेरा MS Dhoniच्या संघाला एकटाच भिडला; मुंबई इंडियन्सचे तारे ज़मीन पर!

क्रिकेट : IPL 2023, CSK vs MI Live : MS Dhoni यष्टींच्या जवळ आला, रोहित शर्मा हडबडला; नकोसा विक्रम नावावर केला, Video

क्रिकेट : Virat Gambhir Fight, IPL 2023: विराटने BCCIला पत्र लिहून गंभीरची तक्रार केली? समोर आली महत्त्वाची अपडेट

क्रिकेट : IPL 2023, CSK vs MI Live : चतुर MS Dhoniच्या डावपेचामुळे रोहित शर्मा भोपळ्यावर बाद झाला, MI ३ बाद १४ धावा

क्रिकेट : IPL 2023: 'दिल्ली कॅपिटल्स'ला मोठा धक्का! एनरिक नॉर्खिया अचानक मायदेशी परतला, संघाचं टेन्शन वाढलं...