शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

आयपीएल २०२४

इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे.

Read more

क्रिकेट : Reliance Jio Stadium, IPL 2022 : Mumbai Indiansच्या होम ग्राऊंड 'रिलायन्स जिओ स्टेडियमवर' आयपीएलचे सामने?; जिओ स्टेडियम कुठेय हे माहित्येय का?

फिल्मी : IPL ऑक्शनमध्ये शाहरुखवर आली तोंड लपवायची वेळ?; फोटो होतोय व्हायरल

क्रिकेट : Good news for Mumbai Indians: मुंबई इंडियन्स IPL 2022 मध्ये सुरूवातीपासूनच 'कल्ला' करणार; अंबानींची मेगा ऑक्शनमधील खेळी ठरली यशस्वी!

क्रिकेट : Suresh Raina : IPL फ्रँचायझींनी नाकारल्यानंतर सुरेश रैनानं केली BCCI कडे 'क्रांतिकारी' विनंती, म्हणाला... Video

क्रिकेट : Cricket Australia’s stand upset IPL Teams : क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या निर्णयावर IPL फ्रँचायझी नाराज; पाकिस्तान दौऱ्यामुळे लागली पूर्ण वाट, BCCIकडे करणार तक्रार!

क्रिकेट : IPL Media Rights: BCCIची तिजोरी भरणार! मीडिया राईट्ससाठी 50 हजार कोटी रुपये मिळण्याचा अंदाज

क्रिकेट : जनावरांवर बोली लावली जातेय असं वाटतंय; IPL Auction वर रॉबीन उथप्पानं व्यक्त केली चिंता!

क्रिकेट : Gujarat Titans Logo : हार्दिक पांड्याच्या गुजरात टायटन्सचा 'लोगो' पाहिलात का?; फ्रँचायझीचे हटके अनावरण

क्रिकेट : IPL 2022 : लखनौ सुपर जायंट्स संघाची 'बॅट' मुख्यमंत्री योगी यांच्या हाती; गौतम गंभीर, संजीव गोएंका यांच्याकडून खास भेट

क्रिकेट : Gautam Adani Vs Mukesh Ambani : आशियातील सर्वात श्रीमंत गौतम अदानी ट्वेंटी-२० संघ खरेदी करणार; मुकेश अंबानी, शाहरुखच्या संघांना टक्कर देणार!