शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

आयपीएल २०२४

इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे.

Read more

क्रिकेट : IPL: आयपीएलमध्ये खेळाडूंना कसा आणि केव्हा मिळतो पैसा...?; जाणून घ्या तुमच्या प्रश्नांची उत्तरं

क्रिकेट : RCB New Captain : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा नवा कर्णधार ठरला; विराट कोहलीच्या संघाने घेतला MS Dhoniच्या खास भीडूचा सहारा

क्रिकेट : IPL Auction: बोली जिंकली मुंबईने, पण खेळाडू मिळाला दिल्लीला; IPL लिलावात मोठी चूक

क्रिकेट : 'त्याने महेंद्रसिंग धोनीचा विश्वास गमावला'; सुरेश रैनाला CSK नं संघात न घेतल्याचं खरं कारण, माजी खेळाडूचा दावा

क्रिकेट : KKR new captain announced: कोलकाता नाइट रायडर्सने कर्णधाराची घोषणा केली; पॅट कमिन्स, श्रेयस अय्यर, अजिंक्य रहाणे होते शर्यतीत!

क्रिकेट : IPL लिलावात कोट्यवधींची बोली, पण खरंच खेळाडूंना इतके पैसे मिळतात का? जाणून घ्या संपूर्ण गणित...

क्रिकेट : IPL Mega Auction 2022: म्हणून आमच्यावर कोणत्याच संघाने बोली लावली नाही; ऑस्ट्रेलियन खेळाडूचं मत

क्रिकेट : IPL 2022 Auction : नादच खुळा...!, काव्या मारनच्या संघातून खेळण्याची संधी मिळाली अन् पठ्ठ्याने १५ हजार रुपयांची पिझ्झा पार्टी दिली

क्रिकेट : IPL Mega auction 2022: IPLच्या मेगाऑक्शनमध्ये झाली मोठी चूक? मुंबई इंडियन्सने बोली लावली पण दिल्ली कॅपिटल्सला मिळाला खेळाडू

क्रिकेट : #Boycott_ChennaiSuperKings : एका खेळाडूमुळे झाला राडा; फॅन्सकडून चेन्नई सुपर किंग्सवर बहिष्कार टाकण्याची मागणी, जाणून घ्या कारण