शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

आयपीएल २०२४

इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे.

Read more

क्रिकेट : IPL 2023, RR vs PBKS Live : प्रभसिमरन सिंगची वादळी खेळी! शिखर धवनने स्वतःच्याच फलंदाजाला केले रिटायर्ड हर्ट

क्रिकेट : IPL 2023 सुरू असताना पृथ्वी शॉच्या अडचणीत वाढ; मॉडेलचा विनयभंग आरोप अन् दाखल केला गुन्हा

क्रिकेट : चेन्नईविरूद्धच्या सामन्यासाठी 'मुंबई है तय्यार', हिटमॅन रोहितने दाखवली झलक; वानखेडेवर थरार

क्रिकेट : IPL 2023 : सही हैं भाई, हमे तो चल कर जाना पडता हैं! २०,००० रुपयांचं प्रीमियम तिकीट, शुबमन गिलची भारी रिॲक्शन 

क्रिकेट : सलग २ वाइड बॉल टाकल्यावर फ्री हिट मिळायला हवी, भारतीय दिग्गजाचं मोठं विधान

क्रिकेट : शुबमन गिल, ऋतुराज गायकवाड यांना बघ! वीरेंद्र सेहवाग संतापला, भारताच्या युवा खेळाडूला दाखवली जागा

क्रिकेट : IPL मधून आणखी एक भारतीय खेळाडू बाहेर, २ कोटी पाण्यात! आता २० लाखांच्या खेळाडूनं घेतली जागा

क्रिकेट : IPL 2023 PBKS vs RR: राजस्थान रॉयल्स आज घरचं मैदान सोडून गुवाहाटीमध्ये खेळणार; कारण जाणून तुम्हीही कराल कौतुक

क्रिकेट : KKRची मोठी घोषणा! इंग्लंडच्या स्फोटक खेळाडूला घेतलं संघात; केला २.८ कोटींचा वर्षाव

क्रिकेट : PICS : RCB च्या खेळाडूंनी विराटच्या रेस्टॉरंटला दिली भेट; कोहली, मॅक्सवेलसह कर्णधाराचीही हजेरी