शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

आयपीएल २०२४

इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे.

Read more

क्रिकेट : Virat Kohli vs Gautam Gambhir Fight: 'आता तु मला शिकवणार?'; विराट कोहली अन् गौतम गंभीर एकमेकांना नेमकं काय म्हणाले...पाहा

क्रिकेट : Ishant Sharma IPL 2023: याला म्हणतात अनुभव! पाच मॅच संघाबाहेर बसवलं, त्याच इशांत शर्माने दिल्लीला जिंकवलं...

क्रिकेट : IPL 2023, GT vs DC Live : दिल्ली कॅपिटल्सचा थरारक विजय, गुजरात टायटन्सला १३० धावा करण्यापासून रोखले

क्रिकेट : हार्दिकच्या संघाला अमन खान भिडला; दुर्घटनेमुळे गोलंदाजाचा झालेला फलंदाज चमकला

क्रिकेट : IPL 2023, GT vs DC Live : २३ धावांत ५ बाद, दिल्लीचा 'अमन' लढला; मोहम्मद शमीच्या मेहनतीवर फिरवले पाणी

क्रिकेट : IPL 2023, GT vs DC Live : W,W,W,W; पॉवर प्लेमध्ये 'हमी' मोहम्मद शमी! १९ निर्धाव चेंडू टाकून घेतल्या ४ विकेट्स

क्रिकेट : IPL 2023, GT vs DC Live : आजही गोंधळ! डेव्हिड वॉर्नर संतापून No Ball असूनही पेव्हेलियनमध्ये गेला; सहकाऱ्यावर भडकला

क्रिकेट : वानखेडेवर वादळ आणणाऱ्या यशस्वी जैस्वालचा नेट वर्थ 'छप्परफाड'! जाणून घ्या कमावतो किती

सांगली : सांगलीत आयपीएलवर बेटींग घेणारी टोळी जेरबंद, चौघांना अटक; पावणे तीन लाखाचा मुद्देमाल जप्त

क्रिकेट : Virat Kohli Vs Gautam Gambhir: मैदानात कोहली-गंभीर मैदानावर भिडले, सोशल मीडियावर एकापेक्षा एक धमाल मीम्स फिरले...