कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आयपीएल २०२० चा हंगाम दुबई मध्ये १९ सप्टेंबर- १० नोव्हेंबर २०२० दरम्यान खेळवण्यात येत आहे. खेळाडूंच्या सुरक्षेच्या दृष्टीने यावेळी बायो बबलचा वापर करण्यात येईल. तसेच स्टेडियममध्ये प्रेक्षकांशिवायच सामने खेळविण्यात येतील. Read More
RR vs KKR Latest News : Indian Premier League ( IPL 2020) आज कोलकाता नाइट रायडर्स ( Kolkata Knight Riders) आणि राजस्थान रॉयल्स ( Rajasthan Royals) यांच्यातल्या सामन्यात KKRने बाजी मारली. ...
RR vs KKR Latest News : KKR ला 20 षटकांत 6 बाद 174 धावा करता आल्या. मॉर्गननं अखेरच्या षटकांत चांगली फटकेबाजी केली. त्यानं 23 चेंडूंत नाबाद 34 धावा केल्या. ...
Indian Premier League ( IPL 2020) आज कोलकाता नाइट रायडर्स ( Kolkata Knight Riders) आणि राजस्थान रॉयल्स ( Rajasthan Royals) यांच्यात दुबईत सामना होत आहे. ...
Indian Premier League ( IPL 2020) आज कोलकाता नाइट रायडर्स ( Kolkata Knight Riders) आणि राजस्थान रॉयल्स ( Rajasthan Royals) यांच्यात दुबईत सामना होत आहे. उभय संघ पहिल्यांदाच दुबईच्या स्टेडियमवर खेळत असल्यानं येथील खेळपट्टीचा दोघांनाही अंदाज नाही. ...
Indian Premier League ( IPL 2020) आज कोलकाता नाइट रायडर्स ( Kolkata Knight Riders) आणि राजस्थान रॉयल्स ( Rajasthan Royals) यांच्यात दुबईत सामना होत आहे. ...