लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosTeamsSquadsPoints TableSchedule & ResultsIPL History
IPL 2020

IPL 2020

Ipl 2020, Latest Marathi News

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आयपीएल २०२० चा हंगाम दुबई मध्ये १९ सप्टेंबर- १० नोव्हेंबर २०२० दरम्यान खेळवण्यात येत आहे. खेळाडूंच्या सुरक्षेच्या दृष्टीने यावेळी बायो बबलचा वापर करण्यात येईल. तसेच  स्टेडियममध्ये प्रेक्षकांशिवायच सामने खेळविण्यात येतील.
Read More
IPL 2020: मुंबई इंडियन्स जिंकला आणखी एक पुरस्कार; जाणून घ्या ऑरेंज आणि पर्पल कॅपचा मानकरी कोण! - Marathi News | IPL 2020: KL Rahul and Kagiso Rabada Won Orange & Purple Cap respectively, Mumbai Indians won Fair Play Award  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2020: मुंबई इंडियन्स जिंकला आणखी एक पुरस्कार; जाणून घ्या ऑरेंज आणि पर्पल कॅपचा मानकरी कोण!

मुंबई इंडियन्सनं ( Mumbai Indians) इंडियन प्रीमिअर लीगच्या ( IPL 2020) १३व्या पर्वाचे जेतेपद पटकावलं. दुबईत रंगलेल्या अंतिम सामन्यात MIनं ५ विकेट्स राखून दिल्ली कॅपिटल्सवर ( Delhi Capitals) सहज विजय मिळवला. ...

IPL 2020 Final: मुंबई इंडियन्सनं दोन देशांत, तर रोहित शर्मानं तीन देशांत जिंकलाय आयपीएलचा चषक - Marathi News | Mumbai Indians win IPL trophy in two countries; Rohit Sharma is a only player to win IPL Trophy in 3 different Countries | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2020 Final: मुंबई इंडियन्सनं दोन देशांत, तर रोहित शर्मानं तीन देशांत जिंकलाय आयपीएलचा चषक

आयपीएल जेतेपद कायम राखणारा तो चेन्नई सुपर किंग्सनंतर ( २०१०-२०११) तो दुसरा संघ ठरला. या कामगिरीसह मुंबई इंडियन्स आणि रोहित शर्मा यांनी स्वतःच्या नावावर वेगळा विक्रम नोंदवला. ...

IPL 2020 Final MI vs DC: मुंबई इंडियन्सची 'Five Star' कामगिरी; IPL 2020च्या जेतेपदावर कोरलं नाव - Marathi News | IPL 2020 Final MI vs DC: Mumbai Indians beat Delhi Capitals by 5 wickets in the final of IPL 2020 and won the 5th title | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2020 Final MI vs DC: मुंबई इंडियन्सची 'Five Star' कामगिरी; IPL 2020च्या जेतेपदावर कोरलं नाव

यापूर्वी मुंबईनं २०१३, २०१५, २०१७ आणि २०१९ या वर्षांत जेतेपद पटकावले. आयपीएल जेतेपद कायम राखणारा तो चेन्नई सुपर किंग्सनंतर ( २०१०-२०११) तो दुसरा संघ ठरला.  ...

IPL 2020 Final MI vs DC: मुंबई इंडियन्सनं पटकावलं जेतेपद, दिल्लीवर 5 विकेट्स राखून विजय - Marathi News | IPL 2020 Final MI vs DC Live Score Mumbai Indians vs Delhi Capitals IPL 2020 Final Live Score and Match updates | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2020 Final MI vs DC: मुंबई इंडियन्सनं पटकावलं जेतेपद, दिल्लीवर 5 विकेट्स राखून विजय

आयपीएल जेतेपद कायम राखणारा तो चेन्नई सुपर किंग्सनंतर ( २०१०-२०११) तो दुसरा संघ ठरला.  ...

IPL 2020 Final MI vs DC: एकदा नाही तर दोनदा रोहित शर्मानं केला लय भारी विक्रम; कोणत्याच कर्णधाराला हे जमलं नाही - Marathi News | IPL 2020 Final MI vs DC: Rohit Sharma become first captain to score two fifty in IPL Final history, Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2020 Final MI vs DC: एकदा नाही तर दोनदा रोहित शर्मानं केला लय भारी विक्रम; कोणत्याच कर्णधाराला हे जमलं नाही

इंडियन प्रीमिअर लीगच्या ( IPL 2020) १३व्या पर्वाचा अंतिम सामन्यात अनुभवी मुंबई इंडियन्सने ( Mumbai Indians) संपूर्ण सामन्यावर वर्चस्व गाजवले. ...

IPL 2020 Final MI vs DC:  मुंबई इंडियन्सनं केली आपल्याच विक्रमाची बरोबरी - Marathi News | IPL 2020 Final MI vs DC: Mumbai Indians matched their own record | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2020 Final MI vs DC:  मुंबई इंडियन्सनं केली आपल्याच विक्रमाची बरोबरी

आयपीएल २०२० च्या अंतिम सामन्यात मुंबई इंडियन्सने आपल्याच एका अनोख्या विक्रमाची बरोबरी केली आहे. ...

IPL 2020 Final MI vs DC: निस्वार्थी सूर्यकुमार यादव; रोहित शर्माची विकेट वाचवण्यासाठी स्वतः झाला बाद, Video - Marathi News | IPL 2020 Final MI vs DC: Suryakumar Yadav sacrifices his wicket after a mix-up with Rohit while running between the wickets, Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2020 Final MI vs DC: निस्वार्थी सूर्यकुमार यादव; रोहित शर्माची विकेट वाचवण्यासाठी स्वतः झाला बाद, Video

दिल्ली कॅपिटल्सच्या ( Delhi Capitals) कर्णधार श्रेयस अय्यर ( Shreyas Iyer) आणि रिषभ पंत ( Rishabh Pant) यांच्या दमदार खेळीनं सर्वांना मंत्रमुग्ध केलं. ...

IPL 2020 Final MI vs DC:  मुंबई इंडियन्सकडून रोहित शर्मानं नोंदवला भारी विक्रम, पटकावला पहिला मान - Marathi News | IPL 2020 Final MI vs DC:  Rohit Sharma has just become the 1st man to post 4,000 IPL runs for Mumbai Indians | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2020 Final MI vs DC:  मुंबई इंडियन्सकडून रोहित शर्मानं नोंदवला भारी विक्रम, पटकावला पहिला मान

इंडियन प्रीमिअर लीगच्या ( IPL 2020) १३व्या पर्वाचा अंतिम सामन्यात अनुभवी मुंबई इंडियन्सने ( Mumbai Indians) पहिल्या सत्रात वर्चस्व गाजवले. ...