कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आयपीएल २०२० चा हंगाम दुबई मध्ये १९ सप्टेंबर- १० नोव्हेंबर २०२० दरम्यान खेळवण्यात येत आहे. खेळाडूंच्या सुरक्षेच्या दृष्टीने यावेळी बायो बबलचा वापर करण्यात येईल. तसेच स्टेडियममध्ये प्रेक्षकांशिवायच सामने खेळविण्यात येतील. Read More
Indian Premier League ( IPL 2020) च्या १३व्या पर्वातील Play Offमधील तीन संघ जवळपास निश्चित झाले आहेत. चौथ्या जागेसाठी अजून चुरस रंगणार आहे. मुंबई इंडियन्स, दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांचे प्ले ऑफमधील स्थान पक्के मानले जात आहे. ...
CSK vs RR Match: तो प्रक्रियेची गोष्ट करतोय पण मुळात तुमची संघनिवडीची प्रक्रियाच चुकीची आहे. केदार जाधव, पियुष चावला व रवींद्र जडेजा हे अपवादानेच चांगली कामगिरी करू शकले आहेत. ...
बुमराहने २४ धावात तीन गडी बाद केल्यानंतर पहिल्या सुपर ओव्हरमध्ये केवळ पाच धावा दिल्या होत्या. बुमराहची कामगिरी संघासाठी मात्र उपयुक्त ठरू शकली नाही. दुसºया सुपर ओव्हरमध्ये पंजाबने हा थरार जिंकला. ...